• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विभूतवाडीचा तलावा टेंभूच्या नव्हे,पावसाच्या पाण्याने हाऊसफुल
सांडव्यातून पाणी वाहू लागले ,शेतकरी वर्गामध्ये समाधान

माणगंगा by माणगंगा
October 21, 2022
in सांगली
0
विभूतवाडीचा तलावा टेंभूच्या नव्हे,पावसाच्या पाण्याने हाऊसफुलसांडव्यातून पाणी वाहू लागले ,शेतकरी वर्गामध्ये समाधान

विभूतवाडीचा तलावा टेंभूच्या नव्हे,पावसाच्या पाण्याने हाऊसफुल
सांडव्यातून पाणी वाहू लागले ,शेतकरी वर्गामध्ये समाधान

आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता.आटपाडी येथे ल.पा. तलाव असून ऑगस्ट सप्टेंबर मध्ये हा तलावा पावसाच्या पाण्याने दरवर्षी भरत असतो .दुष्काळामध्ये अनेक वेळा तलावा कोरडाच होता. म्हणजे मृत पाणीसाठा त्यामध्ये होता यावर्षी पावसाने पावसाळ्यामध्ये हुलकावणी दिल्यामुळे तलावा भरू शकला नाही. परंतु उशिरा का होईना पण तलावा पाण्याने तुडुंब भरला आहे.

जून, जुलै मध्ये अनेक शेतकऱ्यांनी पाण्याच्या भीतीपोटी पेरणी केली नव्हती ,उशिरा पेरण्या सुरू झाल्या होत्या. पाऊस उशिरा सुरू झाला, पण उशिरा का होईना पण तलावा हाउसफुल झाला आहे .त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे नाहीतर येणाऱ्या काळात दुष्काळाला सामोरे जावे लागणार होते.

अनेक वर्षापासून या तलावामध्ये टेंभूचे पाणी यावे म्हणून सर्वच पक्षाच्या नेत्याकडून प्रयत्न केला जात होता. परंतु अध्याप या तलावामध्ये टेंभूचे पाणी आले नाही. भविष्यामध्ये टेंभूचे पाणी कधी येईल हेही सांगता येत नाही. त्यामुळे यावर्षी जरी तलावा हाउसफुल झाला असला तरी पुढील वर्षी पावसाने ओढ दिल्यास पुन्हा दुष्काळाचे सावट येणार आहे.

तरी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी टेंभूचे पाणी तलावामध्ये कसे येईल यासाठी प्रयत्न करावेत अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे

Views: 348
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
फर्दापूर येथे हरविलेले दोन मोबाईल परत दिले मिळवून ….सपोनि देवीदास वाघमोडे यांनी धडाकेबाज कारवाई करून केले मोबाईल परत

फर्दापूर येथे हरविलेले दोन मोबाईल परत दिले मिळवून ....सपोनि देवीदास वाघमोडे यांनी धडाकेबाज कारवाई करून केले मोबाईल परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)