• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

माजी सैनिक संजय जांभीलकर यांचे कार्य कौतुकास्पद…देश सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे राहू: विश्वास पाटीलडॉ सुरेश राठोड

माणगंगा by माणगंगा
October 23, 2022
in कोल्हापूर
0
माजी सैनिक संजय जांभीलकर यांचे कार्य कौतुकास्पद…देश सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे राहू: विश्वास पाटीलडॉ सुरेश राठोड

माजी सैनिक संजय जांभीलकर यांचे कार्य कौतुकास्पद

देश सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे राहू: विश्वास पाटील
डॉ सुरेश राठोड

प्रतिनिधी कोल्हापूर

बांधकाम कामगारांना सन्मानाची वागणूक मिळावी या उद्देशाने कोल्हापुर येथील पन्हाळा तालुक्यातील माजी सैनिक संजय जांभीलकर यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. कारगिल युद्धाच्या वेळी देशातील नागरिक सुरक्षित रहावे म्हणून स्वतःची रजा रद्द करून पुन्हा लढाईसाठी सीमेवरती उपस्थित राहणारे संजय होय, भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर ही समाजाचे ऋण फेडण्यासाठी संजय जांभीरकर नेहमी कार्यरत असतात. असे मत हिंदू रक्षा समितीचे महामंत्री डॉ सुरेश राठोड यांनी व्यक्त केले.

यश स्टीलचे मालक संजय जांभीलकर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर देश सेवेसाठी इच्छुक असणाऱ्या गरजू मुलांना सैन्य दलात भरती होता यावे, युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना नोकरीच्या संधी मिळावी, देशसेवा करता यावी,अनेक युवक पदवी घेतात; पण त्यांना नोकरी मिळतेच असे नाही. त्यातून बेरोजगारी वाढत आहे. या युवकांना लष्करात करियर करण्याची संधी मिळावी, यासाठी पन्हाळा तालुक्यातील केरले येथे योद्धा कमांडो रेस्क्यू फोर्सची स्थापना केली आहे.

या फोर्स द्वारे मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून, गरीब होतकरू मुलांकडून सैन्य भरतीची तयारी करून घेतली जात आहे. कसबा ठाणे फाट्यानजिक पाच वर्षांपूर्वी संजय यांनी यश स्टील पंप सुरू केले आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग संजय हे समाजातील गरजू आणि वंचितांसाठी देतात. बांधकाम कामगारांचा सन्मान व्हावा याकरिता त्यांनी दीपावलीचे औचित्य राखून परिसरातील बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवर लाल बावटा कामगार अध्यक्ष भगवान घोरपडे, विश्वास नागरी पतसंस्थेचे चेअरमन विश्वास पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, सुभेदार आर एस पाटील, पत्रकार विक्रम पाटील व पोलीस पाटील नितीन घोरपडे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना फेटा श्रीफळ, मिठाई व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले, सामाजिक भावनेतून संजय जांभीलकर करत असलेल्या कार्याचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले.

यावेळी सरदार पाटील, ग्रामसेवक निलेश कुंभार, झावर ग्रुप संचालक एस एम पाटील, किशोर कांबळे, बाबासाहेब फाटक, विठ्ठल जरग, उद्योजक संग्राम फाटक, राहुल पाटील, नामदेव भोसले, पन्हाळा तालुक्यातील सर्व व्यापारी वर्ग व बर्थडे ग्रुप आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त सुभेदार आर एस पाटील यांनी व आभार प्रदर्शन सरकार पाटील यांनी केले.

Views: 579
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
घुसमट”लघुपटास आंतरराष्ट्रीय पुरस्कार..धिरेंनकुमार भोसले: “

घुसमट”लघुपटास आंतरराष्ट्रीय पुरस्कार..धिरेंनकुमार भोसले: “

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)