आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मंत्री पद मिळण्यासाठी आटपाडी चे युवा सेनेचे कार्यकर्ते पायी चालत जाऊन पांडुरंगाला साखळी घालणार आहेत घालणार साकडे
आटपाडी;
खानापूर, आटपाडी, विसापूर, सर्कलचे लोकप्रिय दमदार, पाणीदार, कार्यसम्राट, आमदार मा. श्री. अनिल भाऊ बाबर यांना मंत्रीपद मिळण्यासाठी युवा सेनेचे आटपाडी चे कार्यकर्ते पंढरपूर ला पायी चालत जाऊन विठोबा रायाला साकड घालणार आहेत यामध्ये युवा सेना तालुका अध्यक्ष संतोष पुजारी, सचिन सपाटे,मुजावर तांबोळी, मनोज देशपांडे, कल्याणराव काळे,लखन तांबोळी व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे







