• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

विद्रोही संमेलन कार्यालयाचे विश्वसम्राट बळीराजाच्या उपस्थितीत उद्घाटन, लेखणीच्या टोकाची ज्ञानज्योत केली प्रज्वलित

माणगंगा by माणगंगा
November 3, 2022
in पुणे
0
विद्रोही संमेलन कार्यालयाचे विश्वसम्राट बळीराजाच्या उपस्थितीत उद्घाटन, लेखणीच्या टोकाची ज्ञानज्योत केली प्रज्वलित

विद्रोही संमेलन कार्यालयाचे विश्वसम्राट बळीराजाच्या उपस्थितीत उद्घाटन, लेखणीच्या टोकाची ज्ञानज्योत केली प्रज्वलित

पुणे दि. 1- रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यंदा ‘पुण्यात’ होणार आहे. संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन अतिशय आगळ्या पद्धतीने नुकतेच करण्यात आले. शेतकरी कष्टकऱ्यांच्या राजा बळीराजाच्या उपस्थितीत आणि लेखणीच्या प्रतिकृतीचे टोकाला असलेली ज्ञानज्योत प्रज्वलित करून संमेलन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले .
पालक संघाचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल करीम आत्तार व बळीराजा वेशभूषेत सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. दांडेकर पुला नजिक, साने गुरुजी स्मारक येथे रोज सायंकाळी संमेलन कामकाजासाठी हे कार्यालय कार्यरत असेल. या वेळी बोलताना विद्रोही सांस्कृतिक
चळवळीचे संस्थापक सदस्य धनाजी गुरव म्हणाले ” राबणाच्या कष्टकरी बहुजनांचे विचार, वेदना, सुख,आनंद, संस्कृतीच प्रतिनिधित्त्व करणारे हे संमेलन यावर्षी पुण्यात होत आहे. रयतेचे राजे शिवाजी यांनी ज्या पुण्याच्या भूमीची नांगरट केली. तेथे समता- बंधूभाव-न्यायाचा विचार झानेश्वर, तुकारामांनी अभंगातून मांडला. जोतीराव फुल्यांनी या विचारांची मशाल येथे उजळवली. त्याच पुण्याच्या भूमीत सन 2022 चे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन 10-11 डिसेंबर ला होत आहे. हे अतिशय रोमहर्षक तर आहेच शिवाय सदयस्थितीत मार्गदर्शक ठरणार आहे.” अत्तार, बळीराजाचा वेश धारण करणारे सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनीही विचार व्यक्त केले.
अत्तार व बळीराजाच्या हस्ते लेखणीच्या प्रतिकृतीच्या टोकाची ज्ञानज्योत प्रज्वलीत करण्यात आली. आणि अतिशय आगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या स्वागत समितीचे निमंत्रक, नीतिन पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी सत्यशोधक मानव कांबळे एडवोकेट झाकीर आत्तार राकेश नेवासकर अनिसचे पदाधिकारी श्रीपाद ललवाणी,भारतीय साम्यवादी पक्षाचे अरविंद जक्का , एडवोकेट मोहन वाडेकर, सत्यशोधिका आशा ढोक, नीरजकुमार कडू, आकाश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.

Views: 188
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
पतीचे अनैतिक संबंध, तरसासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचा आत्महत्या

पतीचे अनैतिक संबंध, तरसासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचा आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)