• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

गुळवंची कोरोनाचा हॉटस्पॉट बनतंय की काय ?

माणगंगा by माणगंगा
July 20, 2021
in सांगली
0
गुळवंची कोरोनाचा हॉटस्पॉट बनतंय की काय ?

गुळवंची कोरोनाचा हॉटस्पॉट बनतंय की काय ?


माणगंगा न्यूज जत:-

जत तालुक्यातील गुळवंची येथे १९०० लोकसंख्या असलेल्या गावात कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.एकाच दिवशी २८ रुग्ण सापडले आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गावाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी व महसुल अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही.गावात सर्व काही अलबेल असल्याची स्थिती दिसून येते आहे. यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन जनतेच्या मरणाची वाट पाहत आहे का ?प्रशासनाने गांभीर्य ओळखून ग्रामसुरक्षा दल सक्षम करावे व गाव कोरोना हॉटस्पॉट होण्यापासून वाचवावे असे मत गावातील सूज्ञ नागरिकांतून होत आहे.


गावातील साखळी तोडण्यासाठी रुग्णांचे कडक होमआयसोलेशन करावे, गावात औषध फवारणी करावी, ग्रामपंचायतीला कोरोनाच्या बाबतीत उपाययोजना करण्याबाबत गांभीर्य दिसत नाही. ग्रामपंचायतीकडून केली जाणारी जनजागृती, औषध फवारणी, स्वछता या सर्व बाबींकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. गावपातळीवरील आरोग्य विभाग आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहे.

मात्र ग्रामपंचायत त्यांना कोणतेही सहकार्य करत नसल्याचे येथील गावकऱ्यांचे मत आहे. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष घातले नाही तर गुळवंची गाव पुन्हा एकदा कोरोणाचा हॉटस्पॉट झाल्याशिवाय राहणार नाही.

Views: 284
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
बकरीत ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी..

बकरीत ईद ( ईद - उल - अजहा ) - २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)