• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

डॉ. सौ सुप्रिया कदम यांची आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या सांगली जिल्हा समन्वय पदी निवड

माणगंगा by माणगंगा
November 11, 2022
in सांगली
0
डॉ. सौ सुप्रिया कदम यांची आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या सांगली जिल्हा समन्वय पदी निवड

आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या सांगली जिल्हा समन्वयक पदी आटपाडीच्या डॉ.सौ.सुप्रिया कदम .


आटपाडी (प्रतिनिधी )


आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउदेशीन संस्थानच्या सांगली जिल्हा समन्वयक पदी आटपाडीतील सुप्रसिद्ध व्याख्याता, कवियत्री पर्यावरणप्रेमी, मातृहृदयी, डॉक्टर सौ . सुप्रिया श्रीप्रसाद कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
पर्यावरण संरक्षण आणि समाज सेवेसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रा सह २६ राज्ये आणि भारतासह १८ देशात आहेत . आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्याच्या निवड समितीच्या निर्णयाद्वारे आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या मार्गदर्शना खाली
डॉ .सौ. सुप्रिया साळुंखे_ कदम यांची ही नियुक्ती झाली आहे .


भारत सरकारच्या निती आयोग, सामाजीक न्याय अधिकारीता मंत्रालय, उद्दम मंत्रालय आयकर विभाग प्रमाणित आणि महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था आहे .


या आंतराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती सुहासिनी म्हाळस्कर भामरे, आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी सौरभ हजारे, राष्ट्रीय सेक्रेटरी दीपक काळे यांच्या सहीने डॉ . सुप्रिया साळूंखे – कदम यांची नियुक्ती केली गेली आहे .

प्रत्येकाने ३ झाडे लावून आणि आणखी तिघांना झाडे लावण्यास तयार करण्याचा संदेश देणाऱ्या या पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेत कार्यरत असलेल्या संस्थेच्या पदावरील नियुक्ती बद्दल
डॉ .सौ . सुप्रिया कदम यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे . महिला सक्षमीकरण आणि जनजागृती पर व्याख्यान निस्वार्थी समाजकार्यासाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे


डॉ.सौ कदम या आटपाडी आणि विटा येथे कार्यरत असलेले प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ .श्रीप्रसाद कदम यांच्या धर्मपत्नी आहेत .

Views: 124
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विभूतवाडीत सहा महिन्यापासून शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित, महावितरणचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान…..आठ दिवसात विद्युत वाहिन्या जोडून शेतीपंप सुरू करावेत. अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर कोणतीही सूचना न देता बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल- युवा नेते शंकर खर्जे

विभूतवाडीत सहा महिन्यापासून शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित, महावितरणचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.....आठ दिवसात विद्युत वाहिन्या जोडून शेतीपंप सुरू करावेत. अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर कोणतीही सूचना न देता बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल- युवा नेते शंकर खर्जे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)