करगणीतील तरुणीचा गळफास घेऊन आत्महत्या
करगणी (सिद्धार्थनगर )ता. आटपाडी येथील गायत्री रघुनाथ कांबळे वय वर्ष 17 हिने राहत्या घरामध्ये लोखंडी अँगल ला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याबाबत गायत्री चे वडील रघुनाथ धर्माजी कांबळे यांनी फिर्याद दिली आहे . आत्महत्या चे कारण स्पष्ट झाले नाही.पुढील तपास पोलीस करीत आहेत







