• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

पिंपरीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूराव सलगर यांचा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 13, 2022
in सांगली
0
पिंपरीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूराव सलगर यांचा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

पिंपरीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूराव सलगर यांचा जेष्ठ नागरिक संघ्याच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

पिंपरी बुद्रुक तालुका आटपाडी येथील निवृत्त मुख्याध्यापक बापूराव सलगर यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक व पिंपरी गावचे माजी सरपंच ज्येष्ठ नागरिक बापूराव सलगर गुरुजी यांचा ठीक चार वाजता त्यांचे निवासस्थानी सपत्नीक सत्कार समारंभ संपन्न झाला.


कार्यक्रमाची सुरुवात विश्वप्रार्थनेने झाली. प्रास्ताविक संघाचे सचिव अनुसे एस. व्ही. यांनी केले प्रास्ताविकांमध्ये त्यांनी जेष्ठ नागरिक संघाच्या स्थापनेपासून आज अखेर ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या कार्याचा अहवाल व हेतू चे कथन केले


तसेच आजच्या सत्कारमूर्तीच्या त्यांच्या आजपर्यंतचा शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याविषयी माहिती सांगितली .
त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यादव सर यांनी गुरुजींच्या जीवनप्रवासाविषयी सुरुवातीच्या कालावधीपासून आज अखेरचा प्रवासामध्ये केलेल्या उल्लेखनीय व पडळकर वाडीसारख्या खेडे गावचे नाव त्यांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये उज्वल यश संपादन करून गावचे नाव मोठे केल्याचे सांगून अनेक शेकडो विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये चमकत असल्याचे मत व्यक्त केले व त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गुरुजींना भरभरून शुभेच्छा दिल्या .


त्यानंतर संघाचे सभासद माने एस .बी .यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये गुरुजींचे मार्गदर्शन व स्थान याविषयी विचार व्यक्त केले संघाचे जेष्ठ सभासद एस. के. कदम यांनी आपल्या जीवनामध्ये पिंपरी गावचा व माझा तसेच गुरुजींचा ऋणानुबंध याविषयी विचार व्यक्त करून गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या. सदर सत्कार समारंभ प्रसंगी सलगर गुरुजींचे आप्तसकीय व नातेवाईक उपस्थित होते.

Views: 199
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
कायदेविषयक शिबिरांच्या कार्यक्रमाची सांगताकायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल – न्यायाधीश विनायक पाटील

कायदेविषयक शिबिरांच्या कार्यक्रमाची सांगता
कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल - न्यायाधीश विनायक पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)