• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल का करू नये ?
अशी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे

माणगंगा by माणगंगा
November 13, 2022
in सांगली
0
आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल का करू नये ?अशी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे

आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल का करू नये ?
अशी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे

आटपाडी प्रतिनिधी


आटपाडीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत कॉन्ट्रॅक्टदाराला मदत करून शासनाच्या पैशाचा अपहार केल्याच सांगत सामाजिक कार्यकर्ते अशोक जुगदर यांच्यामार्फत गटविकास अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल का करू नये ? अशा आशयाची 10 नोव्हेंबर रोजी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे


नोटिसीत म्हटलं आहे की सामाजिक कार्यकर्ते अशोक जुगदर यांनी जांभुळणी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज सुधार योजनेअंतर्गत पेविंग ब्लॉक बसवणे, मारुती मंदिर ते अर्जुन होनमाने यांचे घर या कामाबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागून चौकशीची मागणी केली होती.
सदरचे काम हे प्रत्यक्षात झाले नसताना ठेकेदार सूर्यकांत जाधव प्रथमेश कन्स्ट्रक्शन दिघंची यांना वेळोवेळी कामाची बिले अदा करण्यात आली आहेत. सूर्यकांत जाधव हे पंचायत समिती आटपाडी येथे तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत असल्याने त्यांना शासकीय काम देऊ नये असा शासन आदेश आहे .


तसेच सूर्यकांत जाधव यांनी तांत्रिक अधिकारी पदावर असताना वारंवार शासकीय कामे घेतलेली आहेत, त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी गटविकास अधिकारी मनोज भोसले यांच्याकडे मागणी केलेली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करत काम झालेले नसताना सुद्धा कागदोपत्री काम झालेले आहे, असे दाखवून कंत्राटदार यांना बिले अदा करून शासनाच्या पैशाचा अपहार केलेला आहे.


त्यामुळे आपणा विरोधात शासनाचा पैशाचा अपहार केल्याचा गुन्हा आपल्या विरोधात का दाखल करू नये अशी नोटीस सामाजिक कार्यकर्ते अशोक जुगदर यांचे वकील एडवोकेट श्री नवनाथ मारुती दबडे यांनी बजावलेली आहे.


या नोटीसीमध्ये म्हणणं मांडण्यासाठी पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे, पंधरा दिवसात बाजू न मांडल्यास या संदर्भात त्यांना काहीही सांगायचं नाही, असे समजून योग्य त्या न्यायालयामध्ये योग्य ती कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे.


चौकट – आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले हे पंचायत समितीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीसी घालत आहेत. असे यावरून दिसून येत आहे .तरी संबंधित ठेकेदार हे तांत्रिक अधिकारी म्हणून म्हणून काम पाहतात व ठेकेदार पण आहेत हे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांना माहीत असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

Views: 601
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अंगणवाडीकरीता जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवा शिरपूर येथे अंगणवाड्यांना वजनकाटे वाटपप्रसंगी आमदार काशिराम पावरा

अंगणवाडीकरीता जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवा शिरपूर येथे अंगणवाड्यांना वजनकाटे वाटपप्रसंगी आमदार काशिराम पावरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)