• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

‘राष्ट्रीय बालदिनानिमित्त बालवाचनालयाचे उदघाटन

माणगंगा by माणगंगा
November 15, 2022
in पुणे
0
‘राष्ट्रीय बालदिनानिमित्त बालवाचनालयाचे उदघाटन

‘राष्ट्रीय बालदिनानिमित्त बालवाचनालयाचे उदघाटन

-भारताचे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ‘ससून क्वार्टर परिसरातील ‘बालविकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळा येथे युवकमित्र परीवार महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फ मोफत ‘बालवाचनालय स्थापन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना खाऊ,चॉकलेट वाटप करुन बालदिन साजरा करण्यात आला. सोबतच नागरिकाना मतदार नोंदणीचे आवाहन व जनजागृती करण्यात आले.

ससून क्वार्टर परिसरातील या शाळेत वस्ती परिसरतील वंचित बालके शिक्षण घेतात. यावेळी बालकांना लिहता वाचता यावे,अंकज्ञान मिळावे,वाचनाची गोडी लागावी यासाठी ‘बालवाचनालय’स्थापन करण्यात आल्याचे युवकमित्र चे प्रवीण महाजन यांनी सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांना छान गोष्टीची पुस्तके,उजळणी पुस्तके मोफत भेट देण्यात आली. नेहरू यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,प्रमुख अतिथि म्हणून ज्ञानरंजन फाउंडेशनचे संस्थापक श्री.रामचंद्र पाटील यांच्यासह शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती सविता जाधव,सुवर्णा पाटिल,रेशमा काची,विना सालुंके, भारती जाधव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राधा जोगदेव,सद्गुरू सेवा चे सचिन म्हसे यांचे सहकार्य लाभले.

Views: 156
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
अंधश्रध्दा व कर्मकांड याला तिलांजली देऊन सत्यशोधक पदधतीप्रमाणे विवाह करावे ही काळाची गरज – सत्यशोधक रघुनाथ ढोक

अंधश्रध्दा व कर्मकांड याला तिलांजली देऊन सत्यशोधक पदधतीप्रमाणे विवाह करावे ही काळाची गरज - सत्यशोधक रघुनाथ ढोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)