• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

वडजल (ता. माण) चे सुपुत्र गणेश काटकर यांची भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी नियुक्ती

माणगंगा by माणगंगा
November 23, 2022
in सातारा जिल्हा
0
वडजल (ता. माण) चे सुपुत्र गणेश काटकर यांची भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी नियुक्ती

दहिवडी, ता. १६ :

वडजल (ता. माण) चे सुपुत्र गणेश काटकर यांची भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी नियुक्ती

भारतीय अन्न महामंडळ हे देशातील सर्वात मोठे महामंडळ मानले जाते या महामंडळाचे ३ लाख २४ हजार कोटी रुपये बजेट आहे. अन्नधान्य उत्पादक आणि ग्राहक यांचे हित रक्षण करणे, तसेच अन्न धान्य खरेदी, त्याची साठवणूक आणि पुरवठा करण्यासाठी धोरणे आखणे व केंद्र सरकारला सल्ला देणे असे या समितीचे मुख्य उद्देश आहेत. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये भारतीय खाद्य महामंडळाच्या वखारी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्या बरोबर गणेश काटकर यांचा जवळचा संबंध आहे अनेक निवडणुकीत त्यांनी भजाप चे कार्यकर्ते म्हणून काम केले आहे

या निवडीबद्दल गणेश काटकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण,केंद्रीय मंत्री पीयूष गोयल,केंद्रीय मंत्री नारायण राणे,केंद्रीय मंत्री जोतीत्यराज सिंधिया,मंत्री स्मृती इराणी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मा चंद्रकांत बावनकुळे,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर,आमदार श्रीकांत भारती,आमदार जयकुमार गोरे, तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे व साधना गुंडगे यांनी अभिनंदन केले.

Views: 426
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
जाणीव अस्मितेची साहित्य परिषद यांचे वतीने प्रा.डाॅ.डी.एम शिंदे यांचा सत्कार संपन्न

जाणीव अस्मितेची साहित्य परिषद यांचे वतीने प्रा.डाॅ.डी.एम शिंदे यांचा सत्कार संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)