• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

3फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र शासनाने आद्यक्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करावा…….आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी.

माणगंगा by माणगंगा
February 3, 2023
in पुणे
0
3फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र शासनाने आद्यक्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करावा…….आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी.

3फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र शासनाने आद्यक्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करावा

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी.

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली.भारताला इंग्रजां च्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी या देशातील हजारो क्रांतिकारकांनी प्राणप्रणाने लढा दिला. काहींनी सशस्त्र संघर्ष केला. भूमिगत राहून लढा तीव्र केला तर काहींना देशासाठी हुतात्मा व्हावे लागलें. म्हणूनच तर देशाला स्वातंत्र्य मिळालें. त्यामध्ये महाराष्ट्रातील रामोशी बेरड समाजातील उमाजी नाईक यांनी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला 1820 ते 1832 या कालखंडात इंग्रजांविरुद्ध प्रखर संघर्ष केला. आपली स्वतंत्र सेना उभारून बंड पुकारले. स्वतः जनतेचा जाहीरनामा काढला.

गावोगावी वाटला.आणि महाराष्ट्राच्या एका भागात म्हणजे साताऱ्यापासून पुण्यापर्यंत आणि अहमदनगरपासून तळ कोकणापर्यंत स्वत:चे प्रतिसरकार निर्माण केले.अशा या आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना फंदफितुरीने इंग्रजांनी पकडले व 3 फेब्रुवारी 1832 लागि पुणे येथे खडकमाळ या ठिकाणी फाशी दिले.उमाजी नाईक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिवीर ठरले.अशा या आद्य क्रांतिकारकाचा फाशीचा दिवस 3 फेब्रुवारी आद्यक्रांतीकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करावा व या दिवशी राज्यभर शासकीय निमशासकीय कार्यालयातून आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांना अभिवादन करण्याबाबतचे आदेश शासनाकडून व्हावेत अशी मागणी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र या संघटनेने मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आज एका निवेदनाद्वारे केली आहे.पलूस तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष दगडू जाधव,राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे,राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे, शरद जाधव, महेश मदने व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत़.

Views: 187
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
अर्थसंकल्प सर्वव्यापक व सर्वसमावेशकलोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांची प्रतिक्रिया

अर्थसंकल्प सर्वव्यापक व सर्वसमावेशक
लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)