• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माण तालुकाप्रमुख पदी समीर जाधव,तर फलटण तालुकाप्रमुख पदी नानासो इवरे

माणगंगा by माणगंगा
February 13, 2023
in सातारा जिल्हा
0
बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माण तालुकाप्रमुख पदी समीर जाधव,तर फलटण तालुकाप्रमुख पदी नानासो इवरे

राज्याच्या राजकारणात उलथापालथ होऊन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपासोबत हातमिळवणी करत तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत सत्ता स्थापन केली.आणि ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले,तेव्हापासून त्यांनी पक्षसंघटनेसोबतच विकासकामांचा धडाका सुरू केला.ते तळागाळातील शिवसैनिकाला विशेष जबाबदारी देत पक्षाच्या माध्यमातून विवीध सामाजिक व लोकोपयोगी कामे करताना दिसत आहेत.
राजकीय नाट्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली.यांतील एका गटाचे नेतृत्व बाळासाहेबांची शिवसेना नामकरण करत एकनाथ शिंदेंकडे आले.त्यानंतर संघटन वाढवण्यासाठी कंबर कसली असून मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव,फलटण,माण,खटाव या चाही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी दहिवडी शासकीय विश्रामगृहात पार पडल्या.दरम्यान समीर जाधव व नानासो इवरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्यासाठी व जनतेच्या सेवेत तत्पर राहू,असे सांगितले.

यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव व उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे यांच्या नेतृत्वाखाली माण मधून समीर जाधव,फलटण पुर्वमधून नानासो इवरे,फलटण पश्चिम हेमंत सुतार,कोरेगाव उत्तर मधून ज्ञानेश्वर सुतार,खटावमधून महेश गोडसे आदींची तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली.
यानिवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाई,जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी अभिनंदन केले.

Views: 211
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
मराठी भाषा दिवस यानिमित्ताने आवाहन !!

मराठी भाषा दिवस यानिमित्ताने आवाहन !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)