• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

नायगावचे आदर्श सरपंच जितेंद्र पांडुरंग चौधरी यांना पुरस्कार डॉ दीपक शिकारपूर यांच्या हस्ते देण्यात आला

माणगंगा by माणगंगा
March 2, 2023
in पुणे
0
नायगावचे आदर्श सरपंच जितेंद्र पांडुरंग चौधरी यांना पुरस्कार डॉ दीपक शिकारपूर यांच्या हस्ते देण्यात आला

नायगावचे आदर्श सरपंच जितेंद्र पांडुरंग चौधरी यांचा पुरस्कार डॉ दीपक शिकारपूर यांच्या हस्ते देण्यात आला

प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे

रोटरी क्लब नारायणगाव हायवे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या सौजन्याने राष्ट्रबांधणीचे शिल्पकार गौरव समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमांमध्ये आपल्या विभागातील समाजकार्यामध्ये तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना आमंत्रित केले होते तसेच नायगांव चे प्रथम नागरिक श्री जितेंद्र पांडुरंग चौधरी सरपंच यांना राष्ट्रबंधणीचे शिल्पकार हा पुरस्कार रोटरी क्लब मेंबर डॉक्टर दीपक शिकारपूर पी डी जी संगणक तज्ञ व लेखक यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन श्री रवींद्र वाजगे व श्री अंबादास वामन संचालक जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था तसेच नारायण आरोटे नंदकुमार चिंचकर श्रीकांत फुलसुंदर शिवाजी टाकळकर गणेश गोडसे रामभाऊ सातपुते यांनी आयोजन केले होते व याप्रसंगी उपस्थित माननीय श्री राजेंद्र चौधरी पोपट चौधरी उत्तम घुले ही व मान्यवर उपस्थित होते

Views: 146
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
शिवगर्जना अभियान मेळाव्यास मांजलगाव येथे शिवसैनिकांनी उपस्थित रहावे —शेख निजाम

शिवगर्जना अभियान मेळाव्यास मांजलगाव येथे शिवसैनिकांनी उपस्थित रहावे ---शेख निजाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)