• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार – माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर

माणगंगा by माणगंगा
March 14, 2023
in सातारा जिल्हा
0
मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार – माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर

मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार – माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर
मायणी

मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार असे उद्गार संत सद्गुरु मातोश्री सरु ताई माऊली ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर यांनी सद्गुरु सरुताई यांच्या प्रकट दिनानिमित्त बोलताना काढले.

यावेळी ट्रस्टचे सचिव रविंद्रशेठ बाबर,डॉ.एस.एन पवार,जालिंदर माळी,अंकुश रजपूत,पांडुरंग लोहार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी वडूज येथील माळी बंधू यांनी २किलो १००ग्रॅम वजनाच्या सरूताईंच्या पादुका त्रस्टला अर्पण केल्या.

त्याबद्दल माळी बंधू यांचा डॉ.येळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.दिनांक १३ रोजी सकाळी सरुताई लिलामृत ग्रंथाचे वाचन करण्यात आले.रात्री९वाजता चींचनेर येथील प्रसिद्ध भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला.सकाळी आरती नंतर अशोक महाराज मांडवे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.दुपारी ठीक १२वाजता मा. आ.डॉ .येळगावकर यांच्या हस्ते महा आरती करण्यात आली. याप्रसंगी डॉ.येळगावकर म्हणाले,यापूर्वी मायणी ला देवस्थानचा क वर्ग दर्जा आम्ही मिळवून दिला होता,

तो आता ब वर्ग दर्जा कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्नशील राहू. ट्रस्टला सद्गुरु सरुताईं माऊली यांच्या चांदीच्या पादुका भेट दिल्याबद्दल माळी बंधू यांचे त्यांनी कौतुक केले. सरुताई यांच्या श्वानाने दाखवलेल्या जागेवर आम्ही त्यांचे मंदिर उभे केले.गोशाळा,सभागृह,भक्त निवास अशा सुविधा केल्या.अजूनही विकास करणार आहोत.या मंदिरात येण्यास कुणालाही मज्जाव नाही,राजकारणाला येथे थारा नाही. यशवंत बाबा यात्रेच्या वेळी चावडी जवळ भारुड भजनाची परंपरा आहे ती आम्ही अखंड चालू ठेवू.त्यादिवशी आम्ही खिरीचा प्रसाद वाटतो.हीच परंपरा पुढे राहील.असे सांगून त्यांनी ट्रस्टच्या तरुण कार्यकर्त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास पत्रकार व भाविक उपस्थित होते.प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. – –

Views: 423
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ लोकांच्या पर्यंत पोहचविले पाहिजेत – डॉ बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ लोकांच्या पर्यंत पोहचविले पाहिजेत - डॉ बालाजी जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)