• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

महाज्योती आणि समाज कल्याण पुणे विभागातर्फे 196 वी फुले जयंती विविध कार्यक्रम व दिमाखदार सोहळ्याने साजरी

माणगंगा by माणगंगा
April 12, 2023
in पुणे
0
महाज्योती आणि समाज कल्याण पुणे विभागातर्फे 196 वी फुले जयंती विविध कार्यक्रम व दिमाखदार सोहळ्याने साजरी


महाज्योती आणि समाज कल्याण पुणे विभागातर्फे 196 वी फुले जयंती विविध कार्यक्रम व दिमाखदार सोहळ्याने साजरी

पुणे – इतर मागास बहुजन कल्‍याण विभाग, महात्‍मा ज्‍योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्‍था (महाज्‍योती) व सहायक आयुक्‍त, समाज कल्‍याण, पुणे यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने क्रांतीसूर्य महात्‍मा जोतीराव फुले यांच्‍या 196 व्या जयंतीनिमित्‍त दिनांक ११.०४.२०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.


त्‍याअनुषंगाने दिनांक ११.०४.२०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता क्रांतीसूर्य महात्‍मा जोतीराव फुले यांच्‍या जयंतीनिमित्‍त महात्‍मा जोतीराव फुलेवाडा,समता भूमी , पुणे येथे मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री, पुणे जिल्‍हा यांच्‍या उपस्थितीत क्रांतीसूर्य महात्‍मा जोतीराव फुले व ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्‍यात आले, त्‍यानंतर महात्‍मा जोतीराव फुलेवाडा ते ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले स्‍मारक पर्यंत रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते.

सदर रॅलीमध्‍ये सत्‍यशोधक रघुनाथ ढोक हे उपस्थित होते त्‍यांनी सदर रॅलीचे नेतृत्‍व केले व पुणे जिल्‍ह्यातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी तसेच पुणे जिल्‍ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्‍यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.


तसेच मुख्‍य कार्यक्रम ज्ञानज्‍योती सवित्रीबाई फुले स्‍मारक येथे मा.आमदार सुनिल कांबळे, पुणे लष्‍कर विधानसभा मतदारसंघ यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमाची रुपरेषा तसेच प्रास्‍ताविक मा. सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण पुणे श्रीम.संगिता डावखर यांनी केले. सदर कार्यक्रमामध्‍ये व्‍याख्‍याते मा.डॉ.श्री.श्रीमंत कोकाटे यांनी महात्‍मा ज्‍योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्‍या जिवन चरित्रावर व्‍याख्‍यान दिले

त्‍यानंतर उपस्थित सर्व मान्‍यवरांची भाषणे झालीत तदनंतर मा.श्री.हेमंत मावळे यांनी महात्मा फुले यांच्‍या जीवनावर पोवाड्याच्‍या कार्यक्रमाचे सादरीकरण करून प्रेक्षकाना 19व्या शतकात नेऊन प्रबोधन केले व त्‍यासोबत महाराष्‍ट्र गीताचे गायनही केले. त्‍यानंतर मा.आमदार सुनिल कांबळे, पुणे लष्‍कर विधानसभा मतदार संघ यांचे अध्‍यक्षीय भाषण पार पडले.
यावेळी मा.श्री.संदिपसिंग गील पोलीस उपायुक्‍त पुणे शहर, मा. श्री.चंद्रकांत वाघमारे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी जिल्‍हा परिषद पुणे, मा. श्री.दिनेश डोके संचालक इतर मागास बहुजन कल्‍याण विभाग म.रा पुणे, मा. श्रीम.स्‍नेहा किसवे देवकाते उपजिल्‍हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पुणे, मा. श्री.खुशाल गायकवाड, प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्‍याण (प्रादेशिक) विभाग पुणे, मा. श्रीम.संगिता डावखर, सहायक आयुक्‍त समाज कल्‍याण पुणे, मा. श्री.प्रविण कोरगंटीवार जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी व मा. श्रीम.राधिका बारटक्‍के तहसिलदार पुणे शहर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास पुणे जिल्‍ह्यातील महाविद्यालयांमधील समान संधी केंद्रातील प्रतिनिधी देखील मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.


या जयंती निमित्त महात्मा फुले यांनी दलीत लोकांसाठी विहीर खुली केली हा देखवा सोमनाथ आर्ट ने थ्री डी रांगोळी काडून लोकांना चांगलेच आकर्षित केले होते.
शेवटी श्रीम. शितल बंडगर प्रकल्‍प अधिकारी बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) यांनी आभार प्रदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी बंधूंनी व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी मोठी मदत केली.

Views: 350
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
दहिवडीत इप्तार पार्टी उत्साहात संपन्न

दहिवडीत इप्तार पार्टी उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)