म्हसवड पोलिसांचा अवैध्य धंद्यांवर कारवाईचा बडगा
प्रतिनिधी विशाल माने
म्हसवड ता. माण
पोलीस ठाणे हद्दीत
गु.र.नं. कलम-126/2023 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (e)प्रमाणे 19:30 वा.चे सुमारास मौजे वरकुटे म्हसवड ता.माण गावचे हद्दीत गावकरी धाब्याच्या शेजारी राजेंद्र सुरेश दोलताडे वय 34 वर्षे रा.माळवाडी ता.माण जि.सातारा यांच्यावर म्हसवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला. या कारवाईत जप्त माल व किंमत2205/-रुपये एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये देशी दारु टँगो पंच असा लेबल असलेल्या 90 मिलीच्या प्रत्येकी 35 रुपये किंमतीच्या 63 सिलबंद प्लॉस्टीकच्या बाटल्या जु.वा.किं अ व 7050 /-रुपये एका काळ्या रंगाच्या सँक मध्ये मँकडाँल नंबर 1असे लेबल असलेल्या 180 मिलीच्या प्रत्येकी 150 रुपये किंमतीच्या 47 सिलबंद काचेच्या बाटल्या आढळून आल्या.

सदरच्या कारवाईत स पो. नि श्री राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय श्री विशाल भंडारे , अनिल वाघमोडे, सुरज काकडे, नवनाथ शिरकुळे, अमर नारणवर, किरण चव्हाण, नितीन धुमाळ,श्रीनिवास सानप,नितीन निकम या पोलीस जवानांनी सहभाग घेतला.