• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

दहिवडी तालुक्यातील पोकलॅन ब्रेकर चोरणाऱ्या चौघांना ७६ लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद!

माणगंगा by माणगंगा
July 25, 2023
in सातारा जिल्हा
0
दहिवडी तालुक्यातील पोकलॅन ब्रेकर चोरणाऱ्या चौघांना ७६ लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद!

मुळीकवस्ती ता दहिवडी गावाच्या हद्दीतून जिहे कठापूरच्या पाणीपुरवठ्याच्या काम करणाऱ्या पोकलेन मशीनचा सुमारे १३ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा ब्रेकर चोरून नेल्याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी अवघ्या चार तासात संशयित रविराज जयप्रकाश गायकवाड (वय २५ वर्षे रा. दहिवडी ता.माण जि. सातारा), अनिल देवराम राठोड (वय ३० वर्षे रा. तुपेवाडी दहिवडी ता.माण जि.सातारा), सुजित दिलीप कांबळे (वय २७ वर्षे रा. ढोकळवाडी पोस्ट विखळे ता. खटाव जि.सातारा हल्ली रा. तुपेवाडी दहिवडी) व अक्षय किसन जाधव (वय २६ वर्षे रा. चव्हाण वस्ती वावरहिरे ता.माण जि. सातारा)यांना अटक करून त्यांच्याकडून चोरी गेलेला ब्रेकर सहित गुन्ह्यात वापरलेला जेसीबी, एक चार चाकी गाडी, ट्रॅक्टर ट्रॉली असा सुमारे ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत दहिवडी पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी दि२३ रोजी सायंकाळी ५.०० ते दिनांक २४ रोजीचे सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान मुळीक वस्ती ता दहिवडी गावाच्या हद्दीतून पोकलेन ब्रेकर चोरी झाल्याची फिर्याद श्रीनिवासराव सूर्यनारायणा रावपल्ली जनरल मॅनेजर आरएमएन इन्फ्रा स्ट्रक्चर लि. रा. हैद्राबाद तेलंगणा यांनी दहिवडी पोलीस स्थानकात दिली होती दिली होती

गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखुन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या पथकाने यांनी घटनास्थळावरुन जाणारे रोडला व इतर परीसरात असणारे सुमारे ६० ते ६५ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन त्यावरुन यांना निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन सदर गुन्हयातील चोरीस गेला माल पोकलेन ब्रेकर कि.रु. १३लाख ३३ हजार व संशयतांनी यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला जेसीबी क्रमांक एमएच११डीएच १०००, ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक केए२८ टीए ६२०५, चार चाकी गाडी क्रमांक एमएच१२क्युटी ३९६४ असा एकुण ७६ लाख ३३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर कारवाईत पो हवा बापु खांडेकर,धनंजय घाटगे,पो ना स्वप्नील म्हामणे,पो कॉ रामचंद्र गाढवे,अजिनाथ नरबट, सुहास गाडे,सागर लोखंडे, निलेश कुदळे यांचा सहभाग होता

[25/07, 4:17 pm] धीरेन कुमार भोसले दहिवडी:

पोकलॅन ब्रेकर चोरणाऱ्या चौघांना ७६ लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद!

Views: 363
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
क्रिप्टो करन्सीकडून फलटणच्या गुंतवणूकदारांची फसवणूक

क्रिप्टो करन्सीकडून फलटणच्या गुंतवणूकदारांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)