• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

दहिवडीत वाहतुकीचा खोळंबा;रुग्णवाहिका अडकली वाहतूककोंडीत!

माणगंगा by माणगंगा
August 2, 2023
in सातारा जिल्हा
0
दहिवडीत वाहतुकीचा खोळंबा;रुग्णवाहिका अडकली वाहतूककोंडीत!

दहिवडी ता.माण येथील फलटण चौक ते मार्डी चौक परिसरात आठवडी बाजार असल्याने वाहतूककोंडी होत असते.असाच प्रकार सोमवारच्या आठवडी बाजारात घडला.माण तालुक्याचे मुख्यालय असल्याने दहिवडीसह माण तालुक्यातील नागरीक सोमवारी आठवडी बाजारासाठी येत असतात.

वाहतूककोंडीचा प्रश्न माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडीत गंभीर होत आहे.तहसिल कार्यालय,प्रांत कार्यालय,पोलीस स्टेशन,दहिवडी कॅालेजसह अनेक प्रशासकीय कार्यालये दहिवडीत आहेत.परंतू सोमवारची वाहतूककोंडी वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे.वाहतूक पोलीस वाहतूककोंडी होत असलेल्या ठिकाणी हजर नसल्याने सोमवार दिः३१ रोजी दहिवडी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका मायणी चौक परिसरात सायरन सुरू असूनही बराचवेळ वाहतूककोंडीत अडकून पडली होती.

ही बाब वाटते तेवढी सोपी नसून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाची जीवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण? अशी चर्चा सोमवारच्या आठवडी बाजारात ऐकायला मिळत होती.या प्रकरणाची दखल घेऊन दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक पोलीस नेमून वाहतूककोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार का? याकडे माणवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Views: 139
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
पीक विमा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी मुदतवाढ शेतकऱ्यांना दिल्यानेकिरण भलकार यांनी केंद्र व राज्य सरकारचे मानले आभार

पीक विमा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी मुदतवाढ शेतकऱ्यांना दिल्यानेकिरण भलकार यांनी केंद्र व राज्य सरकारचे मानले आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)