• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

म्हसवडमध्ये मेडीकल असोसिएशनच्या वतीने श्रमदान

माणगंगा by माणगंगा
October 2, 2023
in सातारा जिल्हा
0
म्हसवडमध्ये मेडीकल असोसिएशनच्या वतीने श्रमदान

1 ऑक्टोबर सकाळी 6.00 ते 7.30 वाजता एक तास एक साथ या कार्यक्रमा अंतर्गत
म्हसवड मेडिकल असोसिएशन म्हसवड च्या वतीने आयोजित श्रमदान करण्यात आले असून या श्रमदामनमध्ये म्हसवड मेडिकल असोसिएशन चे सर्व मेंबर उपस्थित होते. स्वच्छता हि सेवा या ब्रीद प्रमाणे बस स्थानक परिसर,शिंगणापूर चौक परिसरातील स्वच्छता केली. यामध्ये बहुतांश ओला कचरा सुखा कचरा, प्लॅस्टिक, इतर कचरा हातामध्ये पाठी, झाडू, फावडे घेवून गोळा करून नगरपरिदेच्या घंटागाडी मध्ये टाकून एकत्र केला. या मोहिमेसाठी डॉक्टरांबरोबर नगरपरिषद कर्मचारी हि उपस्थित होते.


या वेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांचा म्हसवड मेडिकल असोसिएशनच्या वतीने अभिनंदन पर सत्कार करण्यात आला. एक तास एक साथ या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी स्वच्छतेसाठी वेळ द्यावा आपला परिसर स्वच्छ ठेवावा व आपले आरोग्य निरोगी राहावे या साठी असोसिएशनचया वतीने श्रमदान करण्यात आले. स्वच्छ म्हसवड सुंदर म्हसवड या साठी आपले एक तास एक साथ वेळ दिल्या बद्दल नगरपालिकेच्या वतीने म्हसवड मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.वसंत मासाळ यांचे सह सर्व म्हसवड मेडिकल असोसिएशन चे आभार मानले.

Views: 156
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
डिजिटल सातबाराचे प्रणेते उपजिल्हाधिकारी रामदासजी जगताप हे सुसंस्कृत अधिकारी…..आमदार निलेश लंके

डिजिटल सातबाराचे प्रणेते उपजिल्हाधिकारी रामदासजी जगताप हे सुसंस्कृत अधिकारी.....आमदार निलेश लंके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)