• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते ‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे उदघाटन.कचरेवाडी ता. कराड येथील विद्यार्थ्यांना आता घरीच मिळणार शिक्षण.

माणगंगा by माणगंगा
August 8, 2021
in सातारा जिल्हा
0
शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते ‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे उदघाटन.कचरेवाडी ता. कराड येथील विद्यार्थ्यांना आता घरीच मिळणार शिक्षण.

शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते ‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे उदघाटन.
कचरेवाडी ता. कराड येथील विद्यार्थ्यांना आता घरीच मिळणार शिक्षण.

म्हसवड ; माण

ऑनलाइन शिक्षणात येणाऱ्या विविध अडचणींवर मात करून शिक्षणाची ज्ञानगंगा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरेवाडी ता.कराड जि.सातारा येथील उपक्रमशील शिक्षिक श्री.शंकर रामुगडे यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या ‘घरोघरी शाळा’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन मा.मानसिंगराव जगदाळे साहेब सभापती शिक्षण व अर्थ समिती जि.प.सातारा यांच्या शुभहस्ते तसेच मा.रमेश चव्हाण साहेब पं. स. सदस्य कराड , मा.सौ.शालन माळी मॅडम पं. स. सदस्या कराड , मा. सो. सशबनम मुजावर मॅडम गटशिक्षणाधिकारी पं. स. कराड, मा. आनंद पळसे साहेब गटशिक्षणाधिकारी महाबळेश्वर तथा शिक्षण विस्तार अधिकारी बीट मसूर, मा.सौ.नसिमा संदे मॅडम केंद्रप्रमुख हेळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला.

माण तालुक्यातील जि. प. प्राथ. शाळा वडगावचे मुख्याध्यापक मा. श्री.संजय खरात यांची संकल्पना असलेल्या घरोघरी शाळा हा उपक्रम श्री. शंकर रामुगडे सर यांनी कचरेवाडी मध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे. शंभर टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याचा संच मोफत देवून नियमित गृहभेटीद्वारे शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवण्याचे कार्य हाती घेतले आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात तयार केलेल्या स्वतंत्र शाळांपैकी कु.जान्हवी महादेव शिंदे व पायल महादेव शिंदे यांच्या घरी पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी कचरेवाडी गावचे सरपंच मा. श्री. सचिन माने कचरेवाडी शाळेच्या शाळा व्यव.समिती अध्यक्षा मा. सौ. वर्षा ढेरे मॅडम तसेच मसूर बीटातील इयत्ता पहिलीच्या सर्व शिक्षकांचीही उपस्थिती होती. त्यासाठी विद्यार्थिनीच्या घरासमोर फुग्यांची आकर्षक कमान केली होती. दारासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.


याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना उपक्रमाचे खूप कौतुक केले. कोरोना संकटकाळात 100% विद्यार्थ्याचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवणारा सदरचा उपक्रम यशस्वीपणे राबवून महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना सदरचा उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन करणारे माण तालुक्यातील वडगावचे मुख्याध्यापक मा. संजय खरात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम कचरेवाडी येथे सुरू करणारे मा.श्री.शंकर रामुगडे सर यांना सदर उपक्रमाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


सदर कार्यक्रमास शाळा व्यव. समिती कचरेवाडी उपाध्यक्ष मा. दत्तात्रय भानुदास सुर्वे तसेच सदस्य मा. राजेंद्र शंकर माने तसेच गावातील सर्व तरुण मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Views: 247
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
माण बाजार समितीवर आमदार जयकुमार गोरे गटाची एकहाती सत्ता

माण बाजार समितीवर आमदार जयकुमार गोरे गटाची एकहाती सत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)