• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

डॉ.शंकर अंदानी यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

माणगंगा by माणगंगा
November 29, 2023
in सामाजिक
0
डॉ.शंकर अंदानी यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

ईगल न्यूज नेटवर्कचा पंढरपूर येथे पार पडलेल्या वर्धापनदिनानिमित्त अहमदनगर येथील प्रख्यात समाजसेवक डॉ.शंकर अंदानी यांना ईगल न्यूज नेटवर्कचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मा.आ.रामहरी रुपनवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.


श्री अंदानी हे शेकडो सामाजिक संस्था व व्यक्तींना सतत मार्गदर्शन करीत असतात. सिंहगड इंन्स्टिटयूट पंढरपूर येथे ईगल न्यूज नेटवर्कचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार.पडला.यावेळी मा.आ.रामहरी रुपनवर,मा.श्री सुभाष घुले ,उपायुक्त पणन,प्रा.डॉ.कैलास करांडे,कँम्पस डायरेक्ट सिंहगड इन्स्टिट्यूट,मा.श्री किशोरभाई भंडारी ,संपादक जाज्वल्य न्यूज,श्री प्रवीण काकडे, प्रा.महादेव तळेकर,श्री लुनेश वीरकर ,संचालक अहिल्याबाई होळकर एज्यु.सोसा.सांगली आदी मान्यवर उपस्थित होते.


सीए (डॉ) शंकर घनशामदास अंदानी यांचे नुकतेच भारतीय पोस्टाचे ५ रुपयांचे पोस्ट स्टॅम्प प्रसारित झाले आहे., युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या वतीने सन्मानित, ८१ जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड, ३८१ आंतरराष्ट्रीय अवॉर्ड सर्टिफिकेटस्, १३८० राष्ट्रीय पुरस्कार,६१ मानद डॉक्टरेट, २२ जीवन गौरव पुरस्कार, मागील १५ वर्षापासून श्री साई बाबा संस्थानाचे कर सल्लागार,गेले १७ वर्षापासून अहमदनगर महानगरपालिकेचे आयकर सल्लागार, ५२१ सामाजिक संस्था मंदिराचे विना मूल्य आयकर सल्लागार,६५ गौशाला चे सल्लागार
, ५११ किसान उत्पादक कंपनीचे सल्लागार,,अंतरराष्ट्रीय संघाचे ते महामंत्री आहेत.


या सोहोळ्याचे प्रास्ताविक स्वागत विलासराव कोळेकर यांनी केले.मा.आ.रामहरी रुपनवर , प्रा.तळेकर, श्री घुले साहेब, प्रा.डॉ.महेश मोटे यांनी प्रभावी विचार व्यक्त केले. यावेळी पत्रकार अमृत यादव,श्री संजय थोरात, हारुण मगदूम, संतोष चव्हाण, आदी पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी दिपक पोतदार, अशोक शिंदे,दिनेश कांबळे,संजय गायकवाड, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
आभार बाबासाहेब राशिनकर यांनी मानले.तसेच उत्कृष्ट सुत्रसंचलन प्रा.कांबळे यांनी केले.

Views: 323
Share

Related Posts

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

July 8, 2024
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

May 19, 2024
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

May 10, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
Next Post
शेतकरी दादा,१ रुपयामध्ये रब्बीचा पिक विमा काढला का…?

साहेब आमच्या तालुक्याला २५ % आग्रीम पिक विमा कधी मिळणार…?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)