• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सदगुरू श्री. श्री. साखर कारखान्याने जलप्रदूषण व हवाप्रदूषण थांबवावे अन्यथा आंदोलन.. सरपंच शिरकांडे

माणगंगा by माणगंगा
January 16, 2024
in सांगली
0
सदगुरू श्री. श्री. साखर कारखान्याने जलप्रदूषण व हवाप्रदूषण थांबवावे अन्यथा आंदोलन.. सरपंच शिरकांडे

सदगुरू श्री. श्री. साखर कारखान्याने जलप्रदूषण व हवाप्रदूषण थांबवावे अन्यथा आंदोलन..

 राजेवाडी ग्रामपंचायतीचा विशेष ग्रामसभेत ठराव

आटपाडी प्रतिनिधी

 राजेवाडी ता. आटपाडी येथील सद्गुरु श्री. श्री. साखर कारखान्यातून होत असलेल्या प्रचंड जलप्रदूषण व हवाप्रदूषण त्वरित थांबवावे अन्यथा आटपाडी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा विशेष ग्रामसभेमध्ये देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की राजेवाडी येथील सद्गुरु श्री. श्री. साखर कारखाना व डिस्टलरी बाबत ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने  ग्रामपंचायत राजेवाडी कडून वरील विषया संदर्भात निर्णय घेण्यासाठी दि. ०५/०१/२०२४ रोजी ग्रामसभा बोलवण्यात आली होती, त्या ग्रामसभेत कारखाना व डिस्टलरीमुळे राजेवाडी गावात व गावलगतच्या परिसरामध्ये प्रचंड जलप्रदुषण व हवाप्रदूषण होत आहे.

 त्यामुळे शेतीचे पाणी, पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. तसेच ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होऊन वेगवेगळे गंभीर आजार झाले आहेत .तसेच कारखान्याच्या काजळीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे. तसेच गावातील नागरिकांना स्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. दुषित पाण्यामुळे गावातील शेळ्या मेंढ्या व जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. 

तरी याबाबत कारखाना प्रशासनाने पुढील आठ दिवसात त्वरित उपाययोजना करावी. किंवा सद्‌गुरु श्री. श्री. साखर कारखाना व डिस्टलरी बंद ठेवण्यात यावी असा ठराव  5 जानेवारीच्या  ग्रामसभेत ठराव घेणेत आला आहे. 

तरी याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास गावातील ग्रामस्थांकडून सद्गुरु श्री. श्री. साखर कारखाना व डिस्टलरी राजेवाडी येथे व तहसील कार्यालय आटपाडी येथे आंदोलन करणेत येईल असा ठराव करण्यात आला आहे.

या बाबत जिल्हाधिकारी सांगली.तहसीलदार आटपाडी.गटविकास अधिकारीसो पंचायत समिती आटपाडी. पोलीस निरीक्षक आटपाडी.उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, सांगली / कोल्हापूर. साखर सहसंचालक कोल्हापूर. अध्यक्ष वेस्ट इंडियन शुगर मिल असोसीएशन साखर संकुल पुणे.यांना ग्रामसभेच्या ठरावाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

चौकट

साखर कारखान्यापासून पाणी दुषित होत आहे,धुराटी मुळे पिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे शेतीचे उत्पन्न घटत आहे.दुषित पाण्यामुळे जनावरे आजारी पडत आहेत अनेक जनावरे दगावली आहेत.तर पिण्याचे पाणीही दूषित होत असल्याने अनेक नागरिकांना कॅन्सल सारखे आजार जडू लागले आहे.

प्रतिक्रिया

साखर कारखान्याने जलप्रदूषण व हवाप्रदूषण त्वरित थांबवावे अन्यथा आटपाडी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा विशेष ग्रामसभेमध्ये देण्यात आला आहे. याबाबत निवेदनाच्या  प्रती कारखाना, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. कारखान्याने त्वरित उपाययोजना करून दूषित पाणी व प्रदूषण थांबवावे अन्यथा ठरलेल्या तारखेला आंदोलन करण्यात येणार आहे.

…… प्रशांत शिरकांडे .सरपंच राजेवाडी

Views: 191
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन फेल – 15 जानेवारी पूर्वी राजपूता साठी महामंडळ ची घोषणा करणार, प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही

मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन फेल - 15 जानेवारी पूर्वी राजपूता साठी महामंडळ ची घोषणा करणार, प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)