गोमेवाडीचे गावचे सुपुत्र विजय मोटे यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीने यांना होनोररी डॉक्टरेट अवार्ड पुरस्कार.
आटपाडी प्रतिनिधी
गोमेवाडी ता.आटपाडी गावचे सुपुत्र विजय मोटे यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीने यांना होनोररी डॉक्टरेट अवार्ड पुरस्कार. प्रदान करण्यात आला
विजय मोटे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना सामाजिक, लेखक, कवी, गीतकार, दिग्दर्शक, रेकी, निसर्गोपचार, मानसशास्त्र समुपदेशक, लाईफ कोच, मोटिव्हिशन ट्रेनर, मार्शल आर्ट, पत्रकार अश्या अनेक क्षेत्रात नवनवीन प्रयोग उपक्रम करून नेहमी चर्चेत आपला जीवन प्रवास करत सतत कार्यरत असलेले बहुगुणी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे विजयराव मोटे गोमेवाडीकर यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड युनिव्हर्सिटी यांनी होनोररी डॉक्टरेट अवार्ड, शिल्ड, मिडल, सर्टिफिकेट या देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव कौतुक कौतुक होत आहे…