आर्णी शहरात “एक राखी सरहद वाली” उपक्रम.
यवतमाळ जिल्हा
आर्णी शहरात एक छान असा उपक्रम “एक राखी सरहद वाली” Team of the young social worker’s चे कार्यप्रतिनिधी नदीम शेख यानी घेतला. शहरात राहणाऱ्या विध्यर्थीनिनी सीमे वर भारताची रक्षा करत असलेल्या आपल्या वीर जवानांना देशाची रक्षा करण्याचा पत्रा द्वारे वचन घेऊन रक्षाबंधनाच्या या पावन पर्वा वर पोस्ट द्वारे राखी पाठवून सुरक्षे चा वचन घेतला.
“क्या कहु तुम्हारे लिए, हर सास है तुम्हारी वतन के लिए।
कोई नही बहादुर तुमसा कोई, सांसे चलती है सिर्फ तिरंगे के लिए।”
असे या पत्रात नमुद करुन एक चांगला उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात स्नेहा मुंगळकर, सरस्वती अग्रवाल, रीना खोडे, मीनल काटपल्लीवार, रितिका धोपे, अनुष्का धोपे, भारती नागरले, श्रद्धा पित्तलवार, काजल डोल्हारकर, कमल राउत, ज्योति मीठे, दुर्गा कर्लेकर, नम्रता डोलस, अंकिता भूते, स्वाति धावस्, कीर्ति धावस्, कोमल भूते, दुर्गा पुत्तावर, प्रति धावस इ. सहभाग घेतलाभ.