पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले
भारत सरकार युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय द्वारे “फिट इंडिया फ्रीडम रन” प्रशस्तिपत्र ने सम्मानित
प्रतिनिधी पुणे
स्वातंत्र्या चा अमृत महोत्सवा अंतर्गत भारत सरकार युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय द्वारे “फिट इंडिया फ्रीडम रन” प्रशस्तिपत्र द्वारे महाराष्ट्र पुणे चे पत्रकार कुमार सुनिल ज्ञानदेव भोसले.यांना सन्मानित केले गेले.आपणास माहीत असेल की भारत देश स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष साजरा करत आहे.याचे औचित्य साधून भारत सरकार द्वारे “फ्रीडम रन” ची घोषणा केली गेली आहे
,संपुर्ण देशातून देशप्रेमी आणि प्रतिस्पर्धी सहभाग नोंदवून या अभियान उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या देशा बद्दल आपल्या भावना जागृत करित आहे.याच काळात पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले.यांनी पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करून फ्रीडम रन मधे आपली जागा निश्चित केली.तसेच भारत सरकार युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय हे खेळाडू, देशप्रेमी,साठी एक प्रेरणादायक प्रेरणास्रोत आहे.







