• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पुणे जिल्हा सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष संतोषदादा कोलते यांच्या संकल्पनेतून ‘मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा’ या अभियानाची सुरुवात !!

माणगंगा by माणगंगा
September 6, 2021
in पुणे
0
पुणे जिल्हा सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष संतोषदादा कोलते यांच्या संकल्पनेतून ‘मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा’ या अभियानाची सुरुवात !!

पुणे जिल्हा सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष संतोषदादा कोलते यांच्या संकल्पनेतून ‘मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा’ या अभियानाची सुरुवात !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांची महाराष्ट्राला ओळख व्हावी या उद्देशाने पुणे जिल्हा सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष संतोषदादा कोलते यांच्या संकल्पनेतून ‘मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ आज करण्यात आला.

कार्यकर्त्यांचे काम जनतेपर्यंत पोहोचावे हा या मागचा हेतू आहे. यासोबत आदरणीय पवार साहेब, मा. अजितदादा आणि पक्षाच्या इतर नेत्यांबाबतचे अनुभव कार्यकर्त्यांना शेअर करता यावेत हा देखील यामागचा हेतू आहे.

तरी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपण आपले अनुभव व पक्षासाठी दिलेले योगदान यांची माहिती कृपया 8805538989 या नंबरवर व्हाट्सएपच्या माध्यमातुन आपल्या फोटोसाहित पाठवावी. तुम्ही दिलेली माहिती तपासून ‘मी कार्यकर्ता राष्ट्रवादीचा’ या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात येईल.

या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ही विनंती यावेळी नगरसेविका सायलीताई वांजळे – शिंदे आणि फ्रंटल सेल समन्व्यक सुहासभाऊ यांनी केली आहे.

Views: 254
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाेलावली येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक !!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाेलावली येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)