• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे प्रणेते संजय खरात राज्यस्तरीय शैक्षणिक दीपस्तंभ शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत.

माणगंगा by माणगंगा
September 11, 2021
in सातारा जिल्हा
0
‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे प्रणेते संजय खरात राज्यस्तरीय शैक्षणिक दीपस्तंभ शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत.

‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे प्रणेते संजय खरात राज्यस्तरीय शैक्षणिक दीपस्तंभ शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत.

दहिवडी ;

शैक्षणिक दीपस्तंभ संपादकीय मंडळाकडून दिला जाणारा मानाचा शैक्षणिक दिपस्तंभ राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार – 2021 माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या शुभहस्ते ऑनलाईन आभासी पद्धतीने सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील वडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय खरात यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

सदर कार्यक्रमास जि.प.अकोला येथील शिक्षणाधिकारी सौ. सुचिताताई पाटेकर , नांदेडचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर , राज्यातील डायटचे विविध अधिकारी तसेच आदरणीय शैक्षणिक दीपस्तंभ समूहाची संपूर्ण संपादकीय मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

खरात सरांनी आजपर्यंत केलेले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम तसेच कोरोना काळातही 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभाविपणे सुरु ठेवणाऱ्या ‘घरोघरी शाळा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची स्वकल्पनेतून निर्मिती करुन महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना सदर उपक्रमाविषयी केलेले मार्गदर्शन अशा विविध कार्याची दखल घेवून त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शैक्षणिक दीपस्तंभ संपादक मंडळाने सन 2021 पासून राज्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक दीपस्तंभ पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे.
खरात सरांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमाची प्रेरणा घेवून राज्यातील विविध शिक्षकांनी खरात सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवले आहे.

संजय खरात सरांना मिळालेल्या या राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील व राज्यातील विविध अधिकारी व पदाधिकारी तसेच ‘घरोघरी शाळा’ हा उपक्रम राबवणाऱ्या राज्यातील सर्व शिक्षकांनी संजय खरात सरांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Views: 320
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
अहमदाबाद :– गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा  राजीनामा

अहमदाबाद :-- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)