• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सांगली जिल्हा सहा.कामगार आयुक्त यांचा अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाने केला सत्कार…

माणगंगा by माणगंगा
September 13, 2021
in सांगली
0
सांगली जिल्हा सहा.कामगार आयुक्त यांचा अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाने केला सत्कार…

सांगली जिल्हा सहा.कामगार आयुक्त यांचा अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाने केला सत्कार…

सांगली

सांगली जिल्ह्यासाठी सहा.कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांनी कायम पदभार घेतल्यानंतर गोरगरिब, कष्टकरी, श्रमिक बांधकाम क्षेत्रातील कामगारांची सामाजिक व त्यांच्या मुलांचे शैक्षणिक उन्नती व्हावी म्हणून त्यांनी कामगारांच्या वेळेचा विचार करून त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांनी केलेल्या मागणी नुकसान वेळेत कल्याणकारी लाभ मिळावेत या दृष्टिकोणातून बांधकाम कामगारांची नोंदणी व विविध लाभांचे अर्ज ऑनलाईन नोंदणी सुरू करून कामगारांची होणारी पिळवणूक थांबवली आहे.

तसेच अनेक लाभदायक कल्याणकारी निर्णय घेऊन बांधकाम कामगारांना योग्य न्याय देण्याचे त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळे त्याप्रमाणे गंभीर आजार कॅन्सरग्रस्त झालेले सुतार कामगार जावेद आब्दुल आलासे यांच्या उपचारासाठी कल्याणकारी योजनेतून तात्काळ 1 लाख आर्थिक मदत देऊन त्यांना सहकार्य केल्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या कुटुंबाला मायेचा आधार मिळाला.तसेच कष्टकरी श्रमिक बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हि मदत मजूर करून कामगारांच्या मुलांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न मंडळाच्या मार्फत पूर्ण केले आहे.

त्याचबरोबर बांधकाम कामगार हा श्रीमंता पासून ते सर्वसामान्य करिता निवारा बांधण्यासाठी आपले आयुष्य काबाडकष्ट करतो मात्र त्याला हक्काचे पक्का निवारा घर मिळत नव्हते ते ही त्यांचे स्वप्न सहा.कामगार आयुक्त मा.अनिलजी गुरव साहेब यांनी कल्याणकारी मंडळाच्या मार्फत पूर्ण केले आहे.तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व होणारा धोका व कामगारांची अडचण लक्षात घेऊन मंडळाच्या मार्फत दोन टाईम बांधकाम कामगारांना जेवणाची सोय केली असल्यामुळे,ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा मार्फत मा.कामगार आयुक्त अनिलजी गुरव साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले.तसेच त्यांच्या पुढील विधायक कामाच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन, त्यांचा लाभ प्राप्त झालेल्या बांधकाम कामगारांना घेऊन सत्कार करण्यात आला.


त्यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ,सांगली जिल्हाध्यक्ष संजय भूपाल कांबळे तसेच जिल्हा जनरल सेक्रेटरी संजय संपत कांबळे,जिल्हा सदस्य युवराज कांबळे,वसंत भोसले,विक्रांत सादरे,अनिल आंखलखोपे,सहदेव कांबळे,शिवकुमार वाली,कुमार सुतार,संजय चव्हाण, संतोष माने,यांच्या बरोबरच गंभीर आजाराने ग्रस्त असणारे सुतार कामगार जावेद अब्दुल आलासे व त्याच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Views: 191
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post

आमदार रमेश लटके एस.आर.ये प्रकल्पात पात्र (डेमोक्रॅटिक रिपाई च्या डॉ. माकणीकरांचा आरोप(?)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)