• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

माहूर तालुक्यात तीन दिवसापासून पाऊस नाही. शेतकऱ्यांची चिंता वाढली

माणगंगा by माणगंगा
June 22, 2021
in सामाजिक
0
माहूर तालुक्यात तीन दिवसापासून पाऊस नाही. शेतकऱ्यांची चिंता वाढली

तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

माहूर तालुका प्रतिनीधी राजीक शेख

माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. माहूर तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंताजनक झाला आहे. तर काही दिवसा पूर्वी पाऊस आला असल्याने नागरिकांनी पेरणीला सुरुवात केली होती. काही नागरिकांनी पेरणी केली असता पावसाने मागील काही दिवसांपूर्वी जोरात हजेरी लावली होती.पण त्या जोरदार पाण्याने कापूस लावले ल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कारण जोरदार पावसाने कापसाचे बी मातीतच दडपले आहे.आणि आत्ता नागरिकांनी पेरणी तर केली आहे पण पावसाचा पत्ता नाही, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी चिंताजनक झाला आहे.
मांगच्या वर्षी ही शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी झेलाव्या लागल्या. गेल्या वर्षी सोयाबीन, कापूस ,तूर ,उडीद ,मूग ज्वारी ,गहू ह्या कोणत्याही पिकांमध्ये मुनाफा झाला नसल्याने शेतकरी गेल्या वर्षीही चिंताजनक होता आणि यावर्षी पाऊस असं करत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या दोन चार दिवसात पाऊस झाला नाही तर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना डबल पेरणी करण्याची वेळ येऊ शकते.

Views: 189
Share

Related Posts

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

July 8, 2024
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

May 19, 2024
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

May 10, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
Next Post
राजकीय नेते मुस्लिम आरक्षणावर गप्प का… ?येणाऱ्या निवडणुकीत याचा परिणाम दिसुन येईल :- रहेमान चव्हाण….

राजकीय नेते मुस्लिम आरक्षणावर गप्प का… ?येणाऱ्या निवडणुकीत याचा परिणाम दिसुन येईल :- रहेमान चव्हाण….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)