आ. गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेमाचं चक्रीवादळ च्या टीमने विभूतवाडी ला भेट दिली.
आटपाडी प्रतिनिधी
झरे परिसरामध्ये तरुण व तरुणींनी एकत्र येऊन प्रेमाचं चक्रीवादळ हि वेब सिरीज सुरु केली आहे. त्याचे चित्रीकरण झरे परिसरातील विभागांमध्ये सुरू आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज प्रेमाचं चक्रीवादळ वेब सिरीज च्या कलाकारांनी विभुतवाडी ग्रामपंचायत ला भेट दिली.
यावेळी प्रेमाचं चक्रीवादळ वेब सिरीज मधील कलाकार व सरपंच चंद्रकांत पावणे, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद जाणकर, मोहन खरजे, उपसरपंच हरिदास कांबळे,सागर पाटील,निलेश मोटे व ग्रामस्थ उपस्थित होते.







