• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पुणे शहर काँग्रेस कमिटी फ्री हेल्थ चेक-अप कॅम्प

माणगंगा by माणगंगा
October 17, 2021
in पुणे
0
पुणे शहर काँग्रेस कमिटी फ्री हेल्थ चेक-अप कॅम्प

पुणे शहर काँग्रेस कमिटी
फ्री हेल्थ चेक-अप कॅम्प

प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी

इदे मिलादुन्नबी च्या मुबारक पर्व निमित्ताने रेहमत सोशल फाउंडेशन चे अब्दुल बागवान
यांनी मंगळवार १९ ऑक्टोबर २०२१ रोजी * फ्री हेल्थ चेक-अप कॅम्प चे आयोजन केले आहे.यात स्त्री रोग, अस्थि ,पोट विकार,चर्म विकार इ.वर उपचार करण्यात येणार आहे.तरी कोंढवा चे गरजुंनी निसार क्लिनिक लॅबबेक मंजिल इस्लामिया बेकरी जवळ पुणे.येथे लाभ घ्यावा. “अब्दुल बागवान” हे नेहमीच विविध प्रकारे जनतेची सेवा करीत असतात.

अतोनात परिश्रम घेऊन गरिब-गरजू लोकांना घर मिळवून दिली.कुठेही स्वार्थ न साधता पुढाकार घेऊन जनतेची सेवा आवर्जून करीत असतात. त्यात दवाखान्यात ची काम पासुन ते अंत्यविधी सारखी मदत देखील ते करत असतात.कोरोना काळात कोरोना किट तसेच, लागणारे इतर साहित्याचे देखिल यांनी वाटप केले आहे.नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून अब्दुल बागवान हे जनतेची सेवा करीत असतात.

अनेक अडचणीं वर मार्ग काढुन सामाजिक ,धार्मिक कार्यात ते हातभार लावत असतात.कोंढवा येथील लोक त्यांना खूप मान सम्मान देत असतात. त्यांच्या प्रति नेहमी लोकांना आदर वाटतो.साहेब अशीच जनतेची सेवा पुढेही करतील अशी सर्वांची सदिच्छा आहे.

Views: 214
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
आटपाडी – संगीता मेटकरी, साहेबराव चंदनशिवे पुरस्काराने सन्मानित !

आटपाडी - संगीता मेटकरी, साहेबराव चंदनशिवे पुरस्काराने सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)