• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

ईद-ए- मिलाद” विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी…..

माणगंगा by माणगंगा
October 19, 2021
in सातारा जिल्हा
0
ईद-ए- मिलाद” विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी…..

ईद-ए- मिलाद” विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी

म्हसवड: म्हसवड,

येथील मुस्लिम बांधवांनी प्रषित महंमद पैगंबर जयंती “ईद-ए- मिलाद” विविध धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.

ईद निमित्त येथील अमिना मस्जिद मध्ये मुस्लिम धर्मिय कुराण शरिफ पठण पुर्ण केलेल्या दहा लहान मुला मुलींना मौलाना शौकतअली शेख यांच्या हस्ते हादिया करुन या सर्वांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ईर्शाद काझी,महंमद मुजावर,सल्लाऊद्दिन काझी, खैरुद्दिन काझी,सलीम मुल्ला,समिर शेख,सद्दाम पटेल उपस्थित होते.

प्रेषित महंमद पैगंबर यांनी जगाला दिलेल्या शांती संदेशाची दिलेल्या शिकवणीचे मार्गदर्शन या मुलांना करण्यात आले.तसेच
अमिना मस्जितचे मरहूम इमाम हाजी लियाकत शमशेर काझी यांच्या स्मरणार्थ ईर्शाद काझी यांनी ईद निमित्त शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

सध्या जगावर जे कोरोनाच्या साथीचे जे संकटआले आहे ते भविष्यात तातडीने टळण्यासाठी मुस्लिम बाधवांनी प्रार्थना केली.
महंमद पैगंबर जयंती निमित्त
येथील अमिना मस्जिद तर्फे मुस्लिम बांधवांना घरोघरी प्रसाद वाटप करुन अन्नदान करण्यात आले.

कोरोनाच्या साथीच्या दक्षतेबाबत शासनाने जारी केलेल्या निर्बंधाचे पालन करुन महंमद पैगंबर जयंती निमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली नाही.

फोटो
म्हसवड- महंमद पैगंबर जयंती ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम धर्मिय कुराण पठण केलेल्या लहान मुलांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करताना मौलाना शौकत अली शेख

Views: 288
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
एम.आय.एम तर्फे ईद मिलादुन्नबी निमित्त आगळा वेगळा उपक्रम..

एम.आय.एम तर्फे ईद मिलादुन्नबी निमित्त आगळा वेगळा उपक्रम..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)