गड किल्ले संवर्धन कसे करावे
महमित्र सुनील देणार मार्गदर्शन
पुणे ;
जुन्नर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला,
पुणे ; आज जुन्नर पुणे येथे सर्व महमित्र एकत्रित आले होते
जुन्नर जिल्हा पुणे, पुरातन विभाग व केंद्र व राज्य सरकार जरा ही लक्ष देतांना दिसत नाही* बघा कशी पडझड होतेय, शिवनेरी किल्याची आणि येथे रोज हजारो लोक येतात ते पण यावर काही ही बोलत नाहीत, फक्त बघायची भुमिका घेतात..
भारताचा इतिहास व किल्ले संवर्धन कसे करावे याची शिकवन मोफत हवी असेल तर मला भेटा हे मी शोकांतिकेने सांगत आहे
सुनिल पुणेTM 8007939422







