• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

कानिफनाथ डोंगरमाथा परिसरात बिबट्यांचा धुमाकुळ ! तीस कोंबड्या ,दोन शेळ्या , चार कुञी फस्त !

माणगंगा by माणगंगा
December 15, 2021
in पुणे
0
कानिफनाथ डोंगरमाथा परिसरात बिबट्यांचा धुमाकुळ ! तीस कोंबड्या ,दोन शेळ्या , चार कुञी फस्त !

कानिफनाथ डोंगरमाथा परिसरात बिबट्यांचा धुमाकुळ ! तीस कोंबड्या ,दोन शेळ्या , चार कुञी फस्त !

नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण ! तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

पुणे (प्रतिनिधी )

पुणे – पंढरपुर पालखी मार्गावरिल वडकीनाला ,कानिफनाथ गड डोंगर माथा ते दिवे घाट परिसरात आठ दिवसात तीन बिबट्यांनी तीस कोंबड्या, चार कुञी, दोन शेळ्या फस्त केल्या आहेत, एका गायवर जीवघेणा हल्ला केला आहे. वडकी नाला ,कानिफनाथ गड डोंगर माथा ते दिवे घाट परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .नुकसान ग्रस्त भागात तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे. कानिफनाथ गडावर दर्शनासाठी ये -जा करणार्‍या भक्तांमध्ये सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे .वडकीनाला परिसरात राहणार्‍या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडकीनाला परिसरात येत्या एक -दोन दिवसात बिबट्यांचा बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थांवर ही हल्ला होण्याची शक्यता आहे .पुणे वनविभागाने तातडीने पिंजरा लावुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वडकी गाव येथील स्थानिक रहिवाशी नवनाथ फडतरे यांनी केली आहे.

Views: 827
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन शेगावात ; साहित्यीक , लेखक यांसह कार्यकर्त्यांनी हजर रहाण्याचे अवाहन

नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन शेगावात ; साहित्यीक , लेखक यांसह कार्यकर्त्यांनी हजर रहाण्याचे अवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)