• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पुण्यात कळंबोली सावतामाळी मंडळाचे दिनदर्शिकाचे प्रकाशन बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रात संपन्न

माणगंगा by माणगंगा
December 29, 2021
in पुणे
0
पुण्यात कळंबोली सावतामाळी मंडळाचे दिनदर्शिकाचे प्रकाशन बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रात संपन्न

पुण्यात कळंबोली सावतामाळी मंडळाचे दिनदर्शिकाचे प्रकाशन बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रात संपन्न

पुणे- श्री सावतामाळी समाज विकास मंडळ ,कळंबोली, नवी मुंबई यांचे दरवर्षी प्रमाणे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र,वडगांव बु.येथे दि.28.डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते दिनदर्शिका चे प्रकाशन झाले.

यावेळी सुरुवातीला सावतामाळी मंडळाचे कार्याध्यक्ष उदद्वा भुजबळ यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास सहसचिव उत्तम शिंदे यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तर सत्यशोधक आकाश ढोक यांनी सत्याचा अखंड गायन केले.

यावेळी कार्याध्यक्ष भुजबळ म्हणाले की गेली दोन वर्षे कोव्हिडं मुळे विध्यार्थी व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान देणारे गुणवतांचा सत्कार आणि स्नेहमेळावा घेता आले नाही .यामुळे अनेक लोकांचा स्नेह कमी झाला असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही,तो दुरावा दूर करण्यासाठी तसेच पुढील वेळेस असे संकट आले तर कसा सामना करावा आणि महापुरुषांचे प्रेरणा घेऊन काम कसे करावे यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे सावित्रीबाई फुले जयंती दिनी सत्कार समारंभ व स्नेहमेळावा आयोजित करून दिनदर्शिकाचे वाटप करीत असतो.या निमित्ताने हजारो महिला बाहेर पडत असल्याने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम करीत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती देत असतो असे देखील म्हंटले.

सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की आपण सातारा माण मधुन येऊन कळंबोली येथे मंडळाचे माद्यमातून अनेक कार्यक्रम घेऊन महापुरुषांचे विचाराने कार्य करीत असतात त्याबद्दल अभिनंदन करीत या पुढे आपण सामुदायिक सत्यशोधक विवाह घडविण्यासाठी प्रयत्न करावे त्यामुळे आपोआपच अंधश्रद्धा कर्मकांड दूर होण्यासाठी मदत होईल असे देखील म्हंटले.यावेळी आभार सौ.आशा ढोक यांनी मानले

Views: 628
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
सहकारी संस्थेचा कायदा – सदर क्रमांक:-40

सहकारी संस्थेचा कायदा - सदर क्रमांक:-40

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)