• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

घरफोडी करून चोरट्यांनी ६ वर्षाच्या बालिकेला पळवले
पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीच्या तावडीतून बालिका सुखरूप ताब्यात

माणगंगा by माणगंगा
February 7, 2022
in सातारा जिल्हा
0
घरफोडी करून चोरट्यांनी ६ वर्षाच्या बालिकेला पळवलेपोलिसांच्या सतर्कतेने आरोपीच्या तावडीतून बालिका सुखरूप ताब्यात

घरफोडी करून चोरट्यांनी ६ वर्षाच्या बालिकेला पळवले
पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीच्या तावडीतून बालिका सुखरूप ताब्यात

मायणी:- प्रतिनिधी,सतीश डोंगरे
रविवारी पहाटे मल्हारपेठ -पंढरपूर रस्त्यालगतच्या वीटभट्टी कामगारांच्या राहत्या घरी चोरीचा डाव चोरांनी आखला व त्याचवेळी तेथील बालिकेचेही त्यांनी अपहरण केले.यामुळे मायणी परिसरात खळबळ माजली. परंतु पोलीस यंत्रणेकडून तातडीने राबवण्यात आलेल्या तपास यंत्रणेमुळे सदर अपहरण झालेली बालिका धोंडेवाडी,ता-खटाव याठिकाणी आरोपीच्या ताब्यातून सुखरूप सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला व १२ तासापासून चाललेल्या या सर्व प्रकारावर पडदा पडला.


याबाबत मायणी पोलीस दुरक्षेत्र व पोलिसांकडून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे,दि .०६ / ०२ / २०२२ रोजीचे मध्य रात्री १.०० ते २.०० वा . चे दरम्यान मौजे गुंडेवाडीफाटा , गुडेवाडी , ता खटाव , जि . सातारा येथील विट भट्टी वरील मोल मजुरी करुन आपले कुटूंबाचा उदर निर्वाह करणाऱ्या मजुरांचे घरात घरफोडी चोरी करुन सदर ठिकाणाहुन एका ६ वर्षाचे बालीकेचे अपहरण करुन तिला लपवून ठेवल्याच्या घटनेबाबतची खबर वडुज पोलीस ठाणे अंकित , मायणी पोलीस दुरक्षेत्र येथे प्राप्त होताच वडुज पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व मायणी पोलीस दुरक्षेत्र येथील पोलीस उप निरीक्षक श्रीमती शितल पालेकर यांना मिळताच, सदर अपहरीत बालीकेचा व आरोपीचा कसुन शोध घेतला असता मौजे धोंडेवाडी ता खटाव , जि . सातारा या ठिकाणी मजुरीसाठी आलेला इसम संशयित आरोपी रमेश सुरेश वाघमारे वय ३३ वर्षे रा . हाल , ता . खालापुर , जि . रायगड याचे ताब्यातुन अपहरीत बालीकेची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.


ताब्यात येताच बालीकेस तिचे आई वडीलांचे सुखरुप ताब्यात देण्यात आलेली आहे. सदर आरोपीस वडुज पोलीस ठाणे गु.र.नं. ३२ / २०२२ भा.दं. सं . ३६३ , ३६५ ४५७ , ३८० प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे . या आरोपीचे रमेश सुरेश वाघमारे वय ३३ वर्षे रा . हाल , ता . खालापुर , जि रायगड याने यापूर्वी आशाच प्रकारचे इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का? याबाबत अधिक तपास करणेकामी मा . न्यायालयाकडुन पोलीस कोठडीची मागणी करणात आली असल्याची माहिती मायणी पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी दिली.


अजय कुमार बन्सल , पोलीस अधिक्षक , सातारा व अजित बोऱ्हाडे , अपर पोलीस अधिक्षक , सातारा यांचे सुचनांप्रमाणे . डॉ . निलेश देशमुख , उप विभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग , कॅम्प वडुज यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मायणी पोलीस दुरक्षेत्र येथील पोलीस उप निरीक्षक श्रीमती शितल पालेकर , पोलीस अंमलदार पो हवा . नाना कारंडे , पो.ना. दिपक देवकर , पो.ना. कृष्णा साळुंखे , पो.ना. भुषण माने , पो . ना . अमोल चव्हाण , पो.कॉ. योगेश सुर्यवंशी , पो.कॉ. महेंद्र खाडे यांनी सदर कारवाई केली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक श्रीमती शितल पालेकर या करीत आहेत .

Views: 254
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
आमदार म्हणजे जनसेवक, राजा नाही, कामे करा अन्यथा कायम घरीच बसवू. :- पँथर डॉ. राजन माकणीकर

आमदार म्हणजे जनसेवक, राजा नाही, कामे करा अन्यथा कायम घरीच बसवू. :- पँथर डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)