• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

अवैध लाकुड वाहतूक प्रकरणी तीन वाहनांवर वन विभागाने केली कारवाई

माणगंगा by माणगंगा
March 19, 2022
in सातारा जिल्हा
0
अवैध लाकुड वाहतूक प्रकरणी तीन वाहनांवर वन विभागाने केली कारवाई

अवैध लाकुड वाहतूक प्रकरणी तीन वाहनांवर वन विभागाने केली कारवाई

मायणी :- प्रतिनिधी

            वनविभाग वडूजच्या मायणी हद्दीत अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर वनविभागाने कारवाई केली असून तब्बल पावणेसोळा लाख किमतीचे वाहन व लाकूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.

            याबाबत मायणी वनविभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, दिनांक १६/०३/२०२२ व १६/०३/२०२२ रोजी वनविभाग वडूजच्या मायणी हद्दीतील क्षेत्रात गस्त करीत असताना वनक्षेत्रपाल वनपाल, मायणी वनपाल,वनरक्षक मायणी,वनरक्षक कलेढोण हे विटा-दहिवडी रोड वर गस्त करीत असताना मायणी गावच्या हद्दीत संशयित वाहनांची तपासणी केली असता वाहन क्रमांक एम.एच.११ ए.एल.५८९१ व वाहन क्रमांक एम.एच.४२ ,टी-०४८० आणि एम.एच.४३ यु ४९१७ ही वाहने रायवळ कापीव मिश्र लाकूड माल विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आले

वरील प्रमाणे तीन ट्रक विनापरवाना लाकूड मालाची वाहतूक करीत असताना मिळून आलेले वनविभागाकडील वनपाल मायणी व वनरक्षक मायणी यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) ब अन्वये वनगुन्हा नोंद करून सदरचे तीन वाहने व लाकूड माल जप्त करण्यात आलेले आहेत.

खालील कारवाईमध्ये एकूण १५ लाख ७५ हजार ५४० रुपये या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही उपवनसंरक्षक महादेव मोहिते,सहाय्यक वनसंरक्षक रेश्मा व्होरकाटे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

Views: 234
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
सदर क्रमांक:-003……महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

सदर क्रमांक:-004..महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)