आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगड फेक प्रकरणी आटपाडी मध्ये निदर्शने
आटपाडी –
सोलापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना आटपाडी पंचायत समितीचे सभापती जयवंत भाऊ सरगर विष्णु पंत अर्जुन , अनिल सूर्यवंशी, शेखर रणदिवे, धुलादादा देवडकर, उमाजी सरगर, आणि भाजप चे कार्यकर्ते
निंबवडे येथे रोडवर व आटपाडी
येथे साठे चौक येथे निषेध व्यक्त केला व आटपाडी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले