• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मनोरंजन

चित्रपटांसाठी नवीन कायदा; मोदी सरकारने परवानगी दिली तरच रिलिज होणार चित्रपट ?

माणगंगा by माणगंगा
July 1, 2021
in मनोरंजन
0
चित्रपटांसाठी नवीन कायदा; मोदी सरकारने परवानगी दिली तरच रिलिज होणार चित्रपट ?

चित्रपटांसाठी नवीन कायदा; मोदी सरकारने परवानगी दिली तरच रिलिज होणार चित्रपट ?

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

केंद्राने काही दिवसांपूर्वी सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२ मध्ये बदल करण्यासाठी एक अधिसूचना जाहीर केली आहे. तसेच केंद्र सरकारने सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक २०२१ तयार केले आहे.

काय आहे कायदा ?

चित्रपट तयार झाल्यानंतर सीबीएफसी म्हणजे सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन बोर्डाकडे देण्यात येतो. सेन्सॉर बोर्डातले सदस्य तो चित्रपट पाहतात आणि काही गोष्टी खटकत असल्यास त्या बदलण्याचा आदेश देतात. पण त्यांनी सांगितलेले बदल जर निर्मात्यांना मान्य नसतील तर निर्माते ट्रिब्युनल कमिटीकडे जात असत. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने ट्रिब्युनल बरखास्त केले आहे आणि नवी नियम आणले आहेत. या नव्या निमयांनुसार बोर्डाने एखाद्या चित्रपटासंबंधी दिलेले प्रमाणपत्र मान्य नसेल तर निर्माते कोर्टात जाऊ शकतात. पण कोर्टाने व बोर्डाने एक प्रमाणपत्र दिल्यानंतर संबंधित चित्रपटाबद्दल काही आक्षेपार्ह शंका आल्या तर केंद्र चित्रपटाचे प्रमाणपत्र रिवाईज करू शकते. केंद्राने दिलेले प्रमाणपत्र अंतिम असणार आहे.

अनेक कलाकारांना निर्णय मान्य नाहीत…

कायद्याच्या प्रास्ताविक बदलामुळे आणि सरकारच्या हस्तक्षेपाच्या शक्यतेमुळे चित्रपटसृष्टीतून नाराजीचा सूर उमटत आहे.

बॉलिवूडमधील काही अभिनेते आणि निर्माते अनुराग कश्यप, हंसल मेहता, शबाना आझमी, फरहान अख्तर, जोया अख्तर आणि चित्रपटसृष्टीमधील जवळपास १४०० लोकांनी मिळून या कायद्याविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला ऑनलाइन पत्र लिहिले आहे.

या नवीन बदलामुळे केंद्र सरकारला चित्रपटांसंदर्भात बदल करण्याचे हक्क प्राप्त होणार आहेत.

Views: 694
Share

Related Posts

आटपाडीतील सिध्दनाथ चित्रमंदिरास भिरकीट चित्रपटातील कलाकारांची भेट- सिनेकलाकार व उपसरपंच विजय देवकर यांच्या हस्ते सन्मान
मनोरंजन

आटपाडीतील सिध्दनाथ चित्रमंदिरास भिरकीट चित्रपटातील कलाकारांची भेट- सिनेकलाकार व उपसरपंच विजय देवकर यांच्या हस्ते सन्मान

June 18, 2022
रक्त, आणि विचारांच्या वंशजांमूळे आंबेडकर चळवळ दिशाहीन.:- डॉ. राजन माकणीकर
मनोरंजन

रक्त, आणि विचारांच्या वंशजांमूळे आंबेडकर चळवळ दिशाहीन.:- डॉ. राजन माकणीकर

March 13, 2022
म.फुले यांच्या नावाचा पुरस्कार मग तो कोणत्याची क्षेत्रातला असो तो श्रेष्ठच_ मारुती शिरतोडे
मनोरंजन

म.फुले यांच्या नावाचा पुरस्कार मग तो कोणत्याची क्षेत्रातला असो तो श्रेष्ठच_ मारुती शिरतोडे

December 3, 2021
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातर्फे सोलापूर जिल्हयाची बैठक संपन्न…!
मनोरंजन

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातर्फे सोलापूर जिल्हयाची बैठक संपन्न…!

October 4, 2021
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आयोजित भव्य ऑनलाईन स्पर्धा…!
मनोरंजन

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आयोजित भव्य ऑनलाईन स्पर्धा…!

August 15, 2021
महाराष्ट्रातील रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मनोरंजन

महाराष्ट्रातील रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

August 11, 2021
Next Post
ज्ञानवर्धनी संस्थे तर्फे आदिवासी बांधवांना किटचे वाटप !

ज्ञानवर्धनी संस्थे तर्फे आदिवासी बांधवांना किटचे वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)