ज्ञानवर्धनी संस्थे ने किट दिले आदिवासी बांधवाना!
पुणे ;
टिचभर पोटासाठी , वण वण करतो , चार चार मैल , आहेत हे अधिवासी , प्रथम पृथ्वीवासी, का आपण मागे ,त्यांच्या सुधारणेसाठी , नाही कुठल्या सुखसोई , तरी ही जगतोच् . देउ आपण त्यांना घास टिचभर पोटासाठी . ज्ञानदायिनी संस्थेने ता ,व्हेला ,कादवे,शिरकोली, वरघड,साईव,अंबे,खामगाव, पानशेत,डोंणजे ,येथिल अदिवासी कातकरी समाज जो डोंगर माथ्यावर राहतो ,शिकार ,अयुर्वेदिक औषधे,मासेमारी करुन आपली उपजिविका करत आसतो अशा 150 गरिब गरजु अदिवासिना दि 29/6/2021 वार मंगलवार रोजी राशन किट व हँडवाँश चे वाटप करुण कोरोणा महामारीत स्वच्छता बालगणे,सोशल डिस्टंसिंग पालन करणे या बद्दल मार्गदर्शन केले , उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा प्रा ,सौ वंदना सरवदे,सेक्रेटरी प्रा,मधुकर सरवदे ,दिपाली कोठारी , सुजाता माने ,संतोष माने ,संतोष शिरसाट ,आणि समस्त ग्रमस्थ मंडली ,संपर्क – सरवदे सर – 7020203502







