• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

योगेश्वर महाराज यांना “”राज्यस्तरीय””जोतिष शास्त्रातील पुरस्काराने सन्मानित..

माणगंगा by माणगंगा
June 29, 2022
in सातारा जिल्हा
0
योगेश्वर महाराज यांना “”राज्यस्तरीय””जोतिष शास्त्रातील पुरस्काराने सन्मानित..

योगेश्वर महाराज यांना “”राज्यस्तरीय””जोतिष शास्त्रातील पुरस्काराने सन्मानित..

दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे

पद्मावती इंटरनॅशनल आणि स्पिरिच्युअल यांच्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय ज्योतिष महा संम्मेलन आयोजित केले होते यामध्ये ज्योतिषाचार्य योगेश्वर महाराज यांना ज्योतिष वास्तुशास्त्राचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल “ज्योतिष गूढ विज्ञान आणि ज्योतिर्विद्या वाचस्पती” हे महाराष्ट्रातील प्रथम श्रेणीचे दोन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .

योगेश्वर महाराजांचे आज मोठ्या प्रमाणावर देश व विदेशात शिष्य आहेत आणि त्यांनी जय योगेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत ते मोठ्या प्रमाणावर ज्योतिष शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.
योगेश पवार उर्फ योगेश्वर महाराज हे पिंगळी बु।ता.माण, जि.सातारा या छोट्याशा गावचे रहिवाशी असून त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अतिशय गरीब हालाखीच्या परिस्थितीत पिंगळी येथील जय भवानी विद्यालयामध्ये पूर्ण झाले. आई-वडिलांनी मोलमजुरी करून त्यांना दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालयात बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी पाठवलं.

त्यानंतर महाराजांनी बीसीए कम्प्युटरची डिग्री घेऊन रत्नागिरीमध्ये आले. नंतर त्यांनी स्वतः खेड(रत्नागिरी)येथील रेल्वे स्टेशनवर चहा ,वडापाव विकून त्यांनी पुढे एमबीए (Marketing & Investment) मध्ये शिक्षण पूर्ण केले.

तदनंतर त्याना अध्यात्माचे वेड लागले. त्यांनी ज्योतिषविषयक ज्ञान त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे घेतले. पुढे त्यांनी असंख्य साधू-संत यांना भेटून पूर्ण भारतभर प्रवास करून वेगवेगळी विद्या अवगत केली. “जनसेवा हीच ईश्वर सेवा” समजून महाराजांनी ज्योतिष शास्त्राचा प्रचार व प्रसार सुरू केला.

तेरा वर्षे त्यांनी ज्योतिषी म्हणून रत्नागिरी खेड या ठिकाणी कार्य केले. पुढे त्यांनी 2018 मध्ये “जय योगेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट” रत्नागिरी येथे स्थापन केली. त्याचबरोबर त्यांनी विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून अध्यात्माचे ज्ञान प्राप्त केले.

अशा हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या ज्योतिषाचार्य म्हणून नावारूपास आलेल्या योगेश्वर महाराज यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करतेवेळी या पुरस्कार सोहळ्यामध्ये नामांकित ज्योतिष तज्ञ डॉ.एच. एस.रावत,अनिल वत्स, डॉ.अजय भांबे आणि श्री श्री १००८ सौरभ राघवेंद्र महाराज ,आचार्य पंडित, विजय दत्ता, डॉ. मोनिका करल, ईशानी पटेल आणि देश-विदेशांमधील 250 ज्योतिषी यामध्ये उपस्थित होते.
या सम्मेलनाचे आयोजन आचार्य सुब्रह्मण्यम अय्यर यांनी केले होते.

Views: 229
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
तासगाव कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

तासगाव कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)