• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पुरंदरमध्ये जिओ मोबाईल कंपनीचा भोंगळ कारभार…नेटवर्क गायब अन काॅल डिसकनेक्टचे प्रमाण वाढले

माणगंगा by माणगंगा
July 16, 2022
in पुणे
0
पुरंदरमध्ये जिओ मोबाईल कंपनीचा भोंगळ कारभार…नेटवर्क गायब अन काॅल डिसकनेक्टचे प्रमाण वाढले

पुरंदरमध्ये जिओ मोबाईल कंपनीचा भोंगळ कारभार

नेटवर्क गायब अन काॅल डिसकनेक्टचे प्रमाण वाढले

पुणे ( दत्ताञय फडतरे )

पुरंदर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये जिओ कंपनीला नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. इंटरनेट स्पीड अतिशय कमी आहे ,बोलता बोलता फोन कट होत आहेत ,एकाएकी आवाज येत नसल्यामुळे ग्राहकांमधुन संताप व्यक्त आहे.

बोपगाव , चांबळी , कोडीत , भिवरी ,गराडे , जेजुरी परिसरातील गावांमध्ये बरोबरच बेलसर , रानमळा भागात तसेच तालुक्यातील अनेक भागात जिओ कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे नागरिकांमधुन नाराजी व्यक्त आहे. पाठीमागच्या दहा दिवसापासुन जिओ कंपनीच्या ग्राहकांचे फोन अचानक डिसकनेक्ट होतायेत ,फोनवर बोलणार्‍या व्यक्तीचा आवाज ही येत नाही. इंटरनेट स्पीड तर नावालाच आहे. कंपनीच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवरुन उडवाउडवीची उत्तर दिली जात आहेत यामुळे जिओ कंपनीचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे.

तालुक्यातील आपले सरकार केंद्र , अनेक ग्रामपंचायतीतील आॅनलाईन कामं पुर्ण करण्यास अडथळे येत आहेत. शाळा ,महाविद्यालयातील , विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांचीही महत्वाची काम रखडलेली आहेत.पुणे विभागीय जिओ मोबाइल कंपनी आधिकार्‍यांनी त्वरित दखल घेवुन समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.

Views: 308
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
डॉ. सविता गिरे-पाटील यांना “महाराष्ट्राची सावित्री”पुरस्कार जाहीर

डॉ. सविता गिरे-पाटील यांना "महाराष्ट्राची सावित्री"पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)