• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

डॉ. सविता गिरे-पाटील यांना “महाराष्ट्राची सावित्री”पुरस्कार जाहीर

माणगंगा by माणगंगा
July 16, 2022
in सातारा जिल्हा
0
डॉ. सविता गिरे-पाटील यांना “महाराष्ट्राची सावित्री”पुरस्कार जाहीर

डॉ. सविता गिरे-पाटील यांना “महाराष्ट्राची सावित्री”पुरस्कार जाहीर

रविना यादव -वडूज प्रतिनिधी

वडूज -येथील (ता- खटाव)दादासाहेब गोडसे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचा उपप्राचार्या डॉ. सविता गिरे-पाटील यांना सकाळ माध्यमचा ” महाराष्ट्राची सावित्री ” हा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या “जागर सावित्री” या लेखमालेमध्ये डॉ. सविता गिरी-पाटील यांचे काम अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले.

त्या समाजासाठी देत असलेले योगदान समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे .त्यांच्या या कार्यालयाचा एक इतिहास तयार होऊन तो पुढच्या पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरलेला आहे.

या कार्याची “जागर सावित्री” चा मधून सकाळ माध्यम समूहाने नोंद घेतली. आणि डॉ.सविता गिरी-पाटील यांचे कार्य महाराष्ट्राच्या समोर यावे ,सामाजिक व्यासपीठावर सन्मान व्हावा यासाठी एक माहेरवाशीन म्हणून साडी चोळीचा मान घेण्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक कार्याचे साक्षीदार होण्यासाठी येत्या २३ जुलै २०२३ रोजी पुण्यामधील हॉटेल मेरीगोल्ड या ठिकाणी “महाराष्ट्राची सावित्री “हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये डॉ. सविता गिरी-पाटील यांच्यावर आधारित असणाऱ्या “वूमन पॉवर” तिच्या कर्तुत्वाची सक्सेस स्टोरी हे मराठी, इंग्रजी ,हिंदी या तीन भाषांमध्ये असलेले पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.
डॉ.सविता गिरे-पाटील या समाजासाठी तसेच परिसरातील महिला व मुलींसाठी एक आदर्श आहेत. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल शिवाजी शिक्षण मंडळ वडूज, तसेच विविध स्तरांवरून ,आदींसह परिसरातील मान्यवर यांच्या कडून अभिनंदन होत आहे.

Views: 260
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
राष्ट्रपती निवडणुकीत नाराजीटाळण्यासाठी 19 ते 21जुलै दरम्यान केवळ 10 मंत्र्यांना शपथ

राष्ट्रपती निवडणुकीत नाराजी
टाळण्यासाठी 19 ते 21जुलै दरम्यान केवळ 10 मंत्र्यांना शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)