• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत अटल भूजल योजनेच्या कलापथक कार्यक्रमाचे सादरीकरण

माणगंगा by माणगंगा
July 26, 2022
in सातारा जिल्हा
0
माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत अटल भूजल योजनेच्या कलापथक कार्यक्रमाचे सादरीकरण

दहिवडी ता.25/07/2022: वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) कार्यालयाकडून अटल भूजल योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील माण खटाव व वाई तालुक्यातील एकूण 115 गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध विभागाच्या सहकार्याने जलसंधारणाच्या उपाय योजना राबविण्यात येत असून लोकसहभागाद्वारे समाजाच्या पाणी बचतीच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी देखिल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सातारा काम करत आहे.

याअनुषंगानेच माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत राज्यात अटल भूजल योजनेंतर्गत लोककलेद्वारे जनजागृती अभियान २०२२ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शाहीर श्रीरंग डी रणदिवे कलापथक यांच्या कलासमुहाद्वारे मलवडी ता.माण येथे जनजागृती विषयक कलापथक सादरीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कलापथक मनोरंजनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना भूजल बचतीचे महत्व व त्यावरील उपाय योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीच्या जलसुरक्षा आराखड्यातील विविध विभागाच्या योजनांच्या अभिसरणातून होणारी जलसंधारणाची विविध कामे, शेतकरी बांधवांसाठी कमी पाण्यातील पिक पद्धती, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करणेबाबत माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रम सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला असून सदर कार्यक्रमाला आज मलवडी गावामधे कलापथकाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त गावकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, युवक मंडळ व तसेच जिल्हा अंमलबजावणी भागिदार संस्थाचे माण तालुका समन्वयक वैभव सोनवणे तसेच स्थानिक समन्वयक सुलेमान मुलांनी दीपक पवार यांनी प्रयत्न केले.

Views: 202
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
आखाड्यावरला अंधार दूर करू शकलो याचा आनंदच- सखाराम बोबडे पडेगावकर

आखाड्यावरला अंधार दूर करू शकलो याचा आनंदच- सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)