• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

विरकरवाडी हायस्कूल मध्ये पालक सभा उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
July 12, 2021
in सातारा जिल्हा
0
विरकरवाडी हायस्कूल मध्ये पालक सभा उत्साहात संपन्न

विरकरवाडी हायस्कूल मध्ये पालक सभा उत्साहात संपन्न 

लुनेश विरकर-म्हसवड  

विरकरवाडी :पालक मेळाव्याला मार्गदर्शन करताना संस्थेचे संचालक एस.एन.विरकर सर

विरकरवाडी ता.माण येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावी चे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शालेय व्यवस्थापन समिती व  इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संयुक्त सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. 

     यावेळी संस्थेचे संचालक श्री. विरकर एस.एन.सर,विद्यमान नगरसेविका सौ.मनीषा विरकर ,मुख्याध्यापक श्री.सी.एम.कोकरे सर,सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व पालकांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून covid-19 चे पालन करून शासनाच्या नियमावलीनुसार मुलांना शाळेत पाठविण्यास सहमती दर्शविली. यावेळी नगरसेविका सौ मनीषा विरकर,संचालक वीरकर एस एन सर,मुख्याध्यापक श्री.सी.एम. कोकरे सर,सहशिक्षक श्री.राजेंद्र लुबाळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संध्या जानकर यांनी केले. व आभार श्री दिपक जावीर सर यांनी मानले.

Views: 221
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
दारव्हा येथील शेख इरफान ला मारणान्या पोलिस कर्मचान्यांना सेवेतेतुन बडतर्फ करा..एम.आय.एम. पक्षाची मागणी..

दारव्हा येथील शेख इरफान ला मारणान्या पोलिस कर्मचान्यांना सेवेतेतुन बडतर्फ करा..एम.आय.एम. पक्षाची मागणी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)