• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

चित्रपट सूष्ट्री मधील गोल्डन हाथ…….सुधीर कुलकर्णी

माणगंगा by माणगंगा
August 10, 2022
in पुणे
0
चित्रपट सूष्ट्री मधील गोल्डन हाथ…….सुधीर कुलकर्णी

चित्रपट सूष्ट्री मधील गोल्डन हाथ

सुधीर कुलकर्णी

राहुल खरात अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुक यांच्या कडून अभिनंदन

पुणे ; १०

नाटक असो की सिनेमा, सिरीयल असो की डान्स शो, रिॲलिटी शो.. रेडिओ असो की
भाषा कुठलीही असो जवळपास सर्वच भाषांत प्रसिध्दी करण्याची संधी त्यांना मिळाली आणि ती अविरतपणे त्यांनी यशस्वी रित्या पार पाडली…..

चार पिढ्यांतील अगणित कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, कॅसेट कंपनी, टीव्ही चॅनल, रेडिओ चॅनल, स्टेज, संबंधित सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारी यशस्वी व्यक्ती म्हणजेच सिध्दार्थ कुलकर्णी….

         अशा या व्यक्तीने *९० च्या दशकातील जवळपास सर्वच सुपर हिट चित्रपटांची प्रसिध्दी करुन musical हिट फिल्म्स दशक स्वतःच्या नावावर करून घेतलं आहे* ज्यात मुख्यत्वे करुन मैने प्यार किया, तेजाब, ईश्वर, घायल , दिल , बेटा, राम लखन , हम आप के है कौन , खलनायक असे बरेच हिट चित्रपट आहेत…
या कालावधीत त्यांना एकुण सर्व मिळून १८ अवॉर्ड पण मिळाली आहेत.

      आणि अशा दिर्घ अनुभवी व्यक्तीने नुकत्याच उदगीर येथील साहित्य संमेलनात , तसेच ठाणे , पुणे येथील संमेलनात सक्रिय सहभागी होवून साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावण्याचा आणि मराठी साहित्य संपुर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम हाती घेतलं आहे…..
     
नुकतीच त्यांची आ.भा.मराठी साहित्य मंडळ विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे…. आणि त्यांची इतकी प्रगल्भ यशस्वी कारकीर्द पाहिल्यावर याही क्षेत्रात ते यश मिळवतील अशी खात्री मी बाळगून आहे.
     
*त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा*

Views: 223
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
राजभवन आणि बोगसगिरी

राजभवन आणि बोगसगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)