आटपाडी आक्काताई बापूसाहेब देशमुख यांचे दुःखद निधन !
आटपाडी ; आटपाडी प्राध्यापक संताजी देशमुख, शेतकरी ,नेताजी देशमुख, बँक अधिकारी, देशमुख सर , बॉर्डर वर असलेले जवान देशमुख यांच्या मातोश्री चे काल अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
अतिशय गरीब परस्थिती असताना सुद्धा आपल्या मुलांना मुलीना
यांना चांगले संस्कार देऊन, त्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे संसार उभे केले, गोरगरिबांना सतत मदतीचा हात देत, . कुणावर अन्या य करायचा नाही, आणि अन्य य सहन ही करायचा नाही. प्रामाणिक पने कष्ट करून जगायचे ही शिकवण दिली.त्यांना एकदा मराठा समाजा तर्फे आदर्श माता म्हणून मिरज येथे सन्मानित करण्यात आले होते. आपण मराठा समाजात जन्माला आलो आहोत तर सतत लढणे हेच आपले कर्तव्य असून आपण सर्व गोरगरिबांना बरोबर घेऊन जायचे असते अशी शिकवण दिली. रक्षा विसर्जन सकाळी ७.३० वाजता आहे