• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

चांदुस विद्यालय येथे २५ विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप-विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार
-युवकमित्र परीवार संस्थेचा ‘सायकल बँक’उपक्रम-

माणगंगा by माणगंगा
September 27, 2022
in पुणे
0
चांदुस विद्यालय येथे २५ विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप-विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार-युवकमित्र परीवार संस्थेचा ‘सायकल बँक’उपक्रम-

चांदुस विद्यालय येथे २५ विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप-विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार
-युवकमित्र परीवार संस्थेचा ‘सायकल बँक’उपक्रम-

  • चांदुस येथील राजे शिवछत्रपती विद्यालय येथे ठाकरवाडी,वडगाव पाटोळे कोरेगाव खुर्द या गावातून पायी चालत शाळेत येणाऱ्या 25 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना युवकमित्र परिवार संस्थेच्या ‘सायकल बँक’ उपक्रमाअंतर्गत मोफत सायकल वितरित करण्यात आल्या.प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार झोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून युवकमित्र परीवार संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन,वर्क फॉर इक्वेलिटी संस्थेचे व्यवस्थापक गणेश सूर्यवंशी,सूरज कांबळे,चांदुस गावचे सरपंच,उपसरपंच,शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ,शिक्षकवृंदासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व लाल फित कापून सायकल बँकेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक श्री.कुमार झोरे यांनी विद्यार्थ्यांना भारताचा एक जबाबदार नागरिक होऊन वंचितांच्या सेवेसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.सायकल बँकचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी सायकल बँक उपक्रमाचे महत्त पटवून देत सत्यशोधक समाज व स्थापना याबद्दल माहिती दिली.प्रास्ताविक मुख्यध्यापक चंद्रकांत आरुडे यांनी केले तर आभार गणेश सूर्यवंशी यांनी मानले.

——— पुणे शहरातील जुन्या सायकली दुरुस्त करून गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना मदत—–

सायकल बँक उपक्रमाअंतर्गत पुणे शहरात जुन्या सायकली संकलन करण्याची मोहीम राबवली जात आहे.नागरीकाकडे किंवा सोसायटीमध्ये पडून असलेल्या जुन्या सायकली संकलित करून दुरुस्त केल्या जातात.व ग्रामीण भागात गावापासून लांब असलेल्या शाळामध्ये पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वितरित केल्या जातात.एक हजार सायकली संकलित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी प्रवीण महाजन यांनी सांगितले.

Views: 175
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
उंच इमारतींना अग्नी सुरक्षा लिफ्ट सक्तीची.……लवकरच कायदा अमलात येणार — खोंडे

उंच इमारतींना अग्नी सुरक्षा लिफ्ट सक्तीची.…...लवकरच कायदा अमलात येणार -- खोंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)