आटपाडी ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलन अखेर वेतनवाढ न मिळताच ,न ठोस काही न मिळताच सरपंच यांच्या अनुपस्थित उपोषण मागे !
आटपाडी ; आटपाडी मध्ये गेली १२ दिवसापासून चे पगार वाढ उपोषण मागे घेतल्याचे पत्र प्रसाद नलावडे, सुधीर भिंगे यांनी काढले आहे यांच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली, आटपाडी तहसीलदार साहेब
पंचायत समिती आटपाडी गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक साहेब आटपाडी पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले असून आम्ही उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले आहे लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय कमिटी ला विचारून घेतला आहे व पुढील दिशा लवकरच ठरवू असे सांगितले आहे
विशेष म्हणजे निवेदन आटपाडी च्या सरपंच ना दिले नसल्याने कळत आहे
जशी ग्रामपंचायत ची वसुली होईल त्या प्रमाणात पगार वाढ होण्याची शक्यता असल्याचे कळत आहे परंतु असे कोणतेही सरपंच किंवा इतरांनी असे लेखी किंवा तोंडी दिल्याचे दिसत नाही